Police Bharti Question Paper 338 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/02/2022 1. एका बॅगच्या खरेदी किंमत आणि नफा यांचे गुणोत्तर 3:2 आहे जर अशा 10 बॅग विकून 6000 रू मिळत असेल तर एका बॅग ची खरेदी किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 300 रू 360 रू 400 रू 480 रू2. नैनिताल भिमताल ही सरोवरे कोणत्या राज्यात आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तराखंड हिमाचल प्रदेश ओडिशा उत्तरप्रदेश3. अश्रूंची ….. योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घळघळ झाली फुले किंमत घमघम4. KL, KM, LM, LN, MN, MO, NO, NP, ?, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] OP OQ PQ PR PP PQ OQ OR5. चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] होकारार्थी वाक्य – बाहेर पाऊस पडत आहे विधानार्थी वाक्य – बाहेर पाऊस पडणार नाही प्रश्नार्थक वाक्य – बाहेर पाऊस पडत आहे का? उद्गारार्थी वाक्य – किती पाऊस पडला बाहेर !6. जोसेफ ला 2018 वर्षीचा ख्रिसमस कोणत्या वारी होता हे आठवत नाही मात्र 12 ऑगस्ट रोजी त्याचा वाढदिवस रविवारी होता हे आठवते. तर ख्रिसमस कोणत्या वारी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुरुवार बुधवार सोमवार मंगळवार7. एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 21 किमी अंतर जाण्यासाठी 7 तास घेते. जर प्रवाहाचा वेग 1 kmph असेल तर बोटीचा वेग शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5kmph 2kmph 3kmph 4kmph8. राज्यसभेबद्दल चुकीचे विधान निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सदस्यांची निवड 6 वर्षांसाठी असते दर दोन वर्षांनी 2/3 सदस्य पदमुक्त होतात कधीही विसर्जित होत नाही सदस्यांची निवड अप्रत्यक्ष निवडणुकीने होते9. संघनन म्हणजे काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थायूचे रूपांतर लगेच वायूत होणे द्रवाचे रूपांतर स्थायूत होणे वायूचे रूपांतर द्रवात होणे स्थायूचे रूपांतर द्रवात होणे10. सुहासचे सुहालीला बोलून झाले – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकर्मक कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मणी प्रयोग11. नाम – भाववाचक नाम यांची चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गाव – गावकी माणूस – माणुसकी गार – गारवा माल – मालकी12. 18 सेमी बाजू असणाऱ्या घनापासून 3x6x3 सेमी बाजू असणारे ठोकळे कापून तयार केल्यास जास्तीत जास्त किती ठोकळे तयार होतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 108 72 144 8013. एका अपूर्णांकाचा अंश 250% ने वाढवला तर तो छेदाइतका होतो तर तो अपूर्णांक खालीलपैकी कोणता असू शकेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3/8 3/7 2/5 2/714. भारतीय सनदी सेवेचा जनक …… हा आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड मिंटो लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड वेलस्ली15. 76 : 2197 :: 43 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2343 343 1234 231 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Very nice sir
5
10
7 mark
8 mark
12
12
12