Police Bharti Question Paper 338 1. एका बॅगच्या खरेदी किंमत आणि नफा यांचे गुणोत्तर 3:2 आहे जर अशा 10 बॅग विकून 6000 रू मिळत असेल तर एका बॅग ची खरेदी किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 480 रू 400 रू 300 रू 360 रू 2. संघनन म्हणजे काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थायूचे रूपांतर द्रवात होणे वायूचे रूपांतर द्रवात होणे स्थायूचे रूपांतर लगेच वायूत होणे द्रवाचे रूपांतर स्थायूत होणे 3. एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 21 किमी अंतर जाण्यासाठी 7 तास घेते. जर प्रवाहाचा वेग 1 kmph असेल तर बोटीचा वेग शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2kmph 4kmph 5kmph 3kmph 4. 76 : 2197 :: 43 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2343 231 1234 343 5. सुहासचे सुहालीला बोलून झाले – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे प्रयोग कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग 6. जोसेफ ला 2018 वर्षीचा ख्रिसमस कोणत्या वारी होता हे आठवत नाही मात्र 12 ऑगस्ट रोजी त्याचा वाढदिवस रविवारी होता हे आठवते. तर ख्रिसमस कोणत्या वारी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुधवार मंगळवार सोमवार गुरुवार 7. 18 सेमी बाजू असणाऱ्या घनापासून 3x6x3 सेमी बाजू असणारे ठोकळे कापून तयार केल्यास जास्तीत जास्त किती ठोकळे तयार होतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 72 108 144 80 8. राज्यसभेबद्दल चुकीचे विधान निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दर दोन वर्षांनी 2/3 सदस्य पदमुक्त होतात कधीही विसर्जित होत नाही सदस्यांची निवड 6 वर्षांसाठी असते सदस्यांची निवड अप्रत्यक्ष निवडणुकीने होते 9. नाम – भाववाचक नाम यांची चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गार – गारवा माल – मालकी माणूस – माणुसकी गाव – गावकी 10. KL, KM, LM, LN, MN, MO, NO, NP, ?, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] OQ OR PP PQ PQ PR OP OQ 11. नैनिताल भिमताल ही सरोवरे कोणत्या राज्यात आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तरप्रदेश ओडिशा उत्तराखंड हिमाचल प्रदेश 12. चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विधानार्थी वाक्य – बाहेर पाऊस पडणार नाही होकारार्थी वाक्य – बाहेर पाऊस पडत आहे प्रश्नार्थक वाक्य – बाहेर पाऊस पडत आहे का? उद्गारार्थी वाक्य – किती पाऊस पडला बाहेर ! 13. एका अपूर्णांकाचा अंश 250% ने वाढवला तर तो छेदाइतका होतो तर तो अपूर्णांक खालीलपैकी कोणता असू शकेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2/7 3/8 2/5 3/7 14. अश्रूंची ….. योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किंमत घळघळ झाली फुले घमघम 15. भारतीय सनदी सेवेचा जनक …… हा आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड मिंटो लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड कॉर्नवॉलिस Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Very nice sir
5
10
7 mark
8 mark
12
12
12