Police Bharti Question Paper 338 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/02/2022 1. 76 : 2197 :: 43 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 343 2343 1234 2312. भारतीय सनदी सेवेचा जनक …… हा आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड मिंटो लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड वेलस्ली लॉर्ड हेस्टिंग3. नैनिताल भिमताल ही सरोवरे कोणत्या राज्यात आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिमाचल प्रदेश उत्तरप्रदेश ओडिशा उत्तराखंड4. राज्यसभेबद्दल चुकीचे विधान निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कधीही विसर्जित होत नाही सदस्यांची निवड 6 वर्षांसाठी असते दर दोन वर्षांनी 2/3 सदस्य पदमुक्त होतात सदस्यांची निवड अप्रत्यक्ष निवडणुकीने होते5. संघनन म्हणजे काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थायूचे रूपांतर द्रवात होणे द्रवाचे रूपांतर स्थायूत होणे वायूचे रूपांतर द्रवात होणे स्थायूचे रूपांतर लगेच वायूत होणे6. नाम – भाववाचक नाम यांची चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गाव – गावकी गार – गारवा माल – मालकी माणूस – माणुसकी7. 18 सेमी बाजू असणाऱ्या घनापासून 3x6x3 सेमी बाजू असणारे ठोकळे कापून तयार केल्यास जास्तीत जास्त किती ठोकळे तयार होतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 108 72 80 1448. एका अपूर्णांकाचा अंश 250% ने वाढवला तर तो छेदाइतका होतो तर तो अपूर्णांक खालीलपैकी कोणता असू शकेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2/5 2/7 3/7 3/89. एका बॅगच्या खरेदी किंमत आणि नफा यांचे गुणोत्तर 3:2 आहे जर अशा 10 बॅग विकून 6000 रू मिळत असेल तर एका बॅग ची खरेदी किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 300 रू 360 रू 480 रू 400 रू10. चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] होकारार्थी वाक्य – बाहेर पाऊस पडत आहे प्रश्नार्थक वाक्य – बाहेर पाऊस पडत आहे का? उद्गारार्थी वाक्य – किती पाऊस पडला बाहेर ! विधानार्थी वाक्य – बाहेर पाऊस पडणार नाही11. सुहासचे सुहालीला बोलून झाले – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग12. एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 21 किमी अंतर जाण्यासाठी 7 तास घेते. जर प्रवाहाचा वेग 1 kmph असेल तर बोटीचा वेग शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3kmph 2kmph 4kmph 5kmph13. अश्रूंची ….. योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] घळघळ झाली फुले किंमत घमघम14. KL, KM, LM, LN, MN, MO, NO, NP, ?, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] PQ PR OQ OR OP OQ PP PQ15. जोसेफ ला 2018 वर्षीचा ख्रिसमस कोणत्या वारी होता हे आठवत नाही मात्र 12 ऑगस्ट रोजी त्याचा वाढदिवस रविवारी होता हे आठवते. तर ख्रिसमस कोणत्या वारी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सोमवार गुरुवार मंगळवार बुधवार Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Very nice sir
5
10
7 mark
8 mark
12
12
12