Police Bharti Question Paper 338 8 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/02/2022 1. अश्रूंची ….. योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झाली फुले घळघळ घमघम किंमत2. 76 : 2197 :: 43 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 231 343 2343 12343. नाम – भाववाचक नाम यांची चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गाव – गावकी माल – मालकी गार – गारवा माणूस – माणुसकी4. एक बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 21 किमी अंतर जाण्यासाठी 7 तास घेते. जर प्रवाहाचा वेग 1 kmph असेल तर बोटीचा वेग शोधा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4kmph 3kmph 2kmph 5kmph5. राज्यसभेबद्दल चुकीचे विधान निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सदस्यांची निवड अप्रत्यक्ष निवडणुकीने होते सदस्यांची निवड 6 वर्षांसाठी असते दर दोन वर्षांनी 2/3 सदस्य पदमुक्त होतात कधीही विसर्जित होत नाही6. नैनिताल भिमताल ही सरोवरे कोणत्या राज्यात आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तराखंड उत्तरप्रदेश हिमाचल प्रदेश ओडिशा7. सुहासचे सुहालीला बोलून झाले – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे प्रयोग कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग8. एका बॅगच्या खरेदी किंमत आणि नफा यांचे गुणोत्तर 3:2 आहे जर अशा 10 बॅग विकून 6000 रू मिळत असेल तर एका बॅग ची खरेदी किंमत किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 480 रू 300 रू 360 रू 400 रू9. संघनन म्हणजे काय ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्थायूचे रूपांतर लगेच वायूत होणे द्रवाचे रूपांतर स्थायूत होणे स्थायूचे रूपांतर द्रवात होणे वायूचे रूपांतर द्रवात होणे10. चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] होकारार्थी वाक्य – बाहेर पाऊस पडत आहे प्रश्नार्थक वाक्य – बाहेर पाऊस पडत आहे का? उद्गारार्थी वाक्य – किती पाऊस पडला बाहेर ! विधानार्थी वाक्य – बाहेर पाऊस पडणार नाही11. भारतीय सनदी सेवेचा जनक …… हा आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड वेलस्ली लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड मिंटो लॉर्ड हेस्टिंग12. 18 सेमी बाजू असणाऱ्या घनापासून 3x6x3 सेमी बाजू असणारे ठोकळे कापून तयार केल्यास जास्तीत जास्त किती ठोकळे तयार होतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 144 72 80 10813. एका अपूर्णांकाचा अंश 250% ने वाढवला तर तो छेदाइतका होतो तर तो अपूर्णांक खालीलपैकी कोणता असू शकेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2/5 2/7 3/7 3/814. जोसेफ ला 2018 वर्षीचा ख्रिसमस कोणत्या वारी होता हे आठवत नाही मात्र 12 ऑगस्ट रोजी त्याचा वाढदिवस रविवारी होता हे आठवते. तर ख्रिसमस कोणत्या वारी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गुरुवार बुधवार मंगळवार सोमवार15. KL, KM, LM, LN, MN, MO, NO, NP, ?, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] OQ OR PQ PR PP PQ OP OQ Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Very nice sir
5
10
7 mark
8 mark
12
12
12