Police Bharti Question Paper 349 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2022 1. एका पाण्याच्या मोटारीची कार्यक्षमता 50% वाढविल्याने येणाऱ्या बिलाच्या रकमेत किती % ने घट होइल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25 75 33.33 66.662. मेंदूची डावी बाजू खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कार्य प्रभावित करते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कला संगीत नवनिर्मिती गणित3. बापू आणि अण्णा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 16:19 आहे. बापूचे 8 वर्षांनंतरचे वय हे अण्णाच्या 2 वर्षानंतरच्या वयाइतके असेल तर त्यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 67 65 63 604. संयोग = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सं + योग स + योंग सन् + योग सम् + योग5. 8, 9 आणि 12 यांच्या लसाविचे 9, 12 आणि 15 यांच्या लसावि शी गुणोत्तर किती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2:5 1:5 3:5 4:56. दक्षिणेकडील इंग्लंड असा कोणत्या देशाचा उल्लेख केला जातो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वित्झर्लंड जर्मनी न्युझीलंड फ्रान्स7. तृतीया विभक्तीचा मुख्य कारकार्थ काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संप्रदान अधिकरण अपादान करण8. 45014197653162319049 या अंकमालिकेतील सर्व विषम संख्याऐवजी 3 हा अंक लिहिला आणि नंतर सर्व वर्ग संख्याऐवजी 2 हा अंक लिहिल्यास डावीकडून तिसरी संख्याच्या उजवीकडील तिसरी संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 0 2 69. दोन दुकानदारांना जमा झालेल्या रकमेच्या 20% नफा होतो. त्यांची जमा झालेली रक्कम 2:3 प्रमाणात आहे आणि कमी नफा झालेल्या दुकानदाराला 3000 रुपयांचा नफा झाला असेल तर त्यांच्या जमा झालेल्या रकमेत किती रुपयांचा फरक असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9000 रू 7500 रू 8700 रू 5000 रू10. वेळ हा शब्द वाक्यात वापरत असताना कोणत्या लिंगात वापरावा लागतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नपुंसक लिंग (1) स्त्रीलिंग (2) पुल्लिंगी (3) पर्याय 2 किंवा 311. पावसाळ्यात सगळीकडे चिडचिड होते – या वाक्यात कोणत्या शब्दाचे सामान्यरूप झाले आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चिडचिड पावसाळा पावसाळ चिडीचिडी12. 45014197653162319049 या अंकमालिकेतील सर्व विषम संख्याऐवजी 3 हा अंक लिहिला आणि नंतर सर्व वर्ग संख्याऐवजी 2 हा अंक लिहिल्यास 3 हा अंक किती वेळा आलेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 9 11 8 1213. तैनाती फौजेची पद्धत …… ने सुरू केली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड डलहौसी लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड कर्झन लॉर्ड वेलस्ली14. थेऊर येथील गणपतीचे नाव काय आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मयुरेश्वर गिरिजात्मक चिंतामणी बल्लाळेश्वर15. सहा महिन्यात सहा लोकांनी सहा दिवस सुट्ट्या घेतल्या जर या सर्व सुट्ट्या एका माणसाला दिल्या तर सहा महिन्यात त्याला किती सुट्ट्या मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 36 6 12 1 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Nice
Very Nice Quiz
13
9
6 mark
Pooja dabhade
15/15