Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 349

1. 45014197653162319049 या अंकमालिकेतील सर्व विषम संख्याऐवजी 3 हा अंक लिहिला आणि नंतर सर्व वर्ग संख्याऐवजी 2 हा अंक लिहिल्यास डावीकडून तिसरी संख्याच्या उजवीकडील तिसरी संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. दोन दुकानदारांना जमा झालेल्या रकमेच्या 20% नफा होतो. त्यांची जमा झालेली रक्कम 2:3 प्रमाणात आहे आणि कमी नफा झालेल्या दुकानदाराला 3000 रुपयांचा नफा झाला असेल तर त्यांच्या जमा झालेल्या रकमेत किती रुपयांचा फरक असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. वेळ हा शब्द वाक्यात वापरत असताना कोणत्या लिंगात वापरावा लागतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. सहा महिन्यात सहा लोकांनी सहा दिवस सुट्ट्या घेतल्या जर या सर्व सुट्ट्या एका माणसाला दिल्या तर सहा महिन्यात त्याला किती सुट्ट्या मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. दक्षिणेकडील इंग्लंड असा कोणत्या देशाचा उल्लेख केला जातो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. थेऊर येथील गणपतीचे नाव काय आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. मेंदूची डावी बाजू खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कार्य प्रभावित करते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 45014197653162319049 या अंकमालिकेतील सर्व विषम संख्याऐवजी 3 हा अंक लिहिला आणि नंतर सर्व वर्ग संख्याऐवजी 2 हा अंक लिहिल्यास 3 हा अंक किती वेळा आलेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. संयोग = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. बापू आणि अण्णा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 16:19 आहे. बापूचे 8 वर्षांनंतरचे वय हे अण्णाच्या 2 वर्षानंतरच्या वयाइतके असेल तर त्यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. तृतीया विभक्तीचा मुख्य कारकार्थ काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. एका पाण्याच्या मोटारीची कार्यक्षमता 50% वाढविल्याने येणाऱ्या बिलाच्या रकमेत किती % ने घट होइल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. पावसाळ्यात सगळीकडे चिडचिड होते – या वाक्यात कोणत्या शब्दाचे सामान्यरूप झाले आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. तैनाती फौजेची पद्धत …… ने सुरू केली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 8, 9 आणि 12 यांच्या लसाविचे 9, 12 आणि 15 यांच्या लसावि शी गुणोत्तर किती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

6 thoughts on “Police Bharti Question Paper 349”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!