Police Bharti Question Paper 349 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2022 1. तृतीया विभक्तीचा मुख्य कारकार्थ काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अपादान संप्रदान अधिकरण करण2. बापू आणि अण्णा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 16:19 आहे. बापूचे 8 वर्षांनंतरचे वय हे अण्णाच्या 2 वर्षानंतरच्या वयाइतके असेल तर त्यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 63 65 60 673. दोन दुकानदारांना जमा झालेल्या रकमेच्या 20% नफा होतो. त्यांची जमा झालेली रक्कम 2:3 प्रमाणात आहे आणि कमी नफा झालेल्या दुकानदाराला 3000 रुपयांचा नफा झाला असेल तर त्यांच्या जमा झालेल्या रकमेत किती रुपयांचा फरक असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5000 रू 9000 रू 8700 रू 7500 रू4. 45014197653162319049 या अंकमालिकेतील सर्व विषम संख्याऐवजी 3 हा अंक लिहिला आणि नंतर सर्व वर्ग संख्याऐवजी 2 हा अंक लिहिल्यास डावीकडून तिसरी संख्याच्या उजवीकडील तिसरी संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 6 0 35. संयोग = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सन् + योग सं + योग सम् + योग स + योंग6. पावसाळ्यात सगळीकडे चिडचिड होते – या वाक्यात कोणत्या शब्दाचे सामान्यरूप झाले आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पावसाळ चिडचिड चिडीचिडी पावसाळा7. सहा महिन्यात सहा लोकांनी सहा दिवस सुट्ट्या घेतल्या जर या सर्व सुट्ट्या एका माणसाला दिल्या तर सहा महिन्यात त्याला किती सुट्ट्या मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 36 12 6 18. वेळ हा शब्द वाक्यात वापरत असताना कोणत्या लिंगात वापरावा लागतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पर्याय 2 किंवा 3 नपुंसक लिंग (1) स्त्रीलिंग (2) पुल्लिंगी (3)9. 8, 9 आणि 12 यांच्या लसाविचे 9, 12 आणि 15 यांच्या लसावि शी गुणोत्तर किती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2:5 3:5 1:5 4:510. 45014197653162319049 या अंकमालिकेतील सर्व विषम संख्याऐवजी 3 हा अंक लिहिला आणि नंतर सर्व वर्ग संख्याऐवजी 2 हा अंक लिहिल्यास 3 हा अंक किती वेळा आलेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 9 8 1211. मेंदूची डावी बाजू खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कार्य प्रभावित करते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कला संगीत नवनिर्मिती गणित12. तैनाती फौजेची पद्धत …… ने सुरू केली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड डलहौसी लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड कर्झन लॉर्ड वेलस्ली13. एका पाण्याच्या मोटारीची कार्यक्षमता 50% वाढविल्याने येणाऱ्या बिलाच्या रकमेत किती % ने घट होइल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 75 33.33 25 66.6614. दक्षिणेकडील इंग्लंड असा कोणत्या देशाचा उल्लेख केला जातो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जर्मनी फ्रान्स न्युझीलंड स्वित्झर्लंड15. थेऊर येथील गणपतीचे नाव काय आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गिरिजात्मक मयुरेश्वर बल्लाळेश्वर चिंतामणी Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Nice
Very Nice Quiz
13
9
6 mark
Pooja dabhade
15/15