Police Bharti Question Paper 349 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 18/03/2022 1. थेऊर येथील गणपतीचे नाव काय आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चिंतामणी बल्लाळेश्वर गिरिजात्मक मयुरेश्वर2. वेळ हा शब्द वाक्यात वापरत असताना कोणत्या लिंगात वापरावा लागतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नपुंसक लिंग (1) पर्याय 2 किंवा 3 पुल्लिंगी (3) स्त्रीलिंग (2)3. बापू आणि अण्णा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 16:19 आहे. बापूचे 8 वर्षांनंतरचे वय हे अण्णाच्या 2 वर्षानंतरच्या वयाइतके असेल तर त्यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 63 60 65 674. पावसाळ्यात सगळीकडे चिडचिड होते – या वाक्यात कोणत्या शब्दाचे सामान्यरूप झाले आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चिडीचिडी पावसाळ पावसाळा चिडचिड5. संयोग = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सन् + योग स + योंग सं + योग सम् + योग6. मेंदूची डावी बाजू खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कार्य प्रभावित करते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संगीत नवनिर्मिती कला गणित7. दक्षिणेकडील इंग्लंड असा कोणत्या देशाचा उल्लेख केला जातो ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जर्मनी न्युझीलंड फ्रान्स स्वित्झर्लंड8. 8, 9 आणि 12 यांच्या लसाविचे 9, 12 आणि 15 यांच्या लसावि शी गुणोत्तर किती आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3:5 4:5 2:5 1:59. दोन दुकानदारांना जमा झालेल्या रकमेच्या 20% नफा होतो. त्यांची जमा झालेली रक्कम 2:3 प्रमाणात आहे आणि कमी नफा झालेल्या दुकानदाराला 3000 रुपयांचा नफा झाला असेल तर त्यांच्या जमा झालेल्या रकमेत किती रुपयांचा फरक असेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8700 रू 7500 रू 5000 रू 9000 रू10. एका पाण्याच्या मोटारीची कार्यक्षमता 50% वाढविल्याने येणाऱ्या बिलाच्या रकमेत किती % ने घट होइल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 75 66.66 33.33 2511. तैनाती फौजेची पद्धत …… ने सुरू केली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लॉर्ड कर्झन लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी लॉर्ड हेस्टिंग12. तृतीया विभक्तीचा मुख्य कारकार्थ काय आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अधिकरण संप्रदान करण अपादान13. 45014197653162319049 या अंकमालिकेतील सर्व विषम संख्याऐवजी 3 हा अंक लिहिला आणि नंतर सर्व वर्ग संख्याऐवजी 2 हा अंक लिहिल्यास डावीकडून तिसरी संख्याच्या उजवीकडील तिसरी संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 2 0 314. सहा महिन्यात सहा लोकांनी सहा दिवस सुट्ट्या घेतल्या जर या सर्व सुट्ट्या एका माणसाला दिल्या तर सहा महिन्यात त्याला किती सुट्ट्या मिळतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 36 12 1 615. 45014197653162319049 या अंकमालिकेतील सर्व विषम संख्याऐवजी 3 हा अंक लिहिला आणि नंतर सर्व वर्ग संख्याऐवजी 2 हा अंक लिहिल्यास 3 हा अंक किती वेळा आलेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 11 8 9 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Nice
Very Nice Quiz
13
9
6 mark
Pooja dabhade
15/15