Marathi Practice Exam 62 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/12/2023 1. खालील वाक्य पूर्ण करा बाजारातून आणलेले आंबे …. निघाले म्हणून उरले आहेत. आंबट घरी रसाळ गोड 2. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाचाणे वाचाने वाचने वाचणे 3. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चाहूल धकधक धूम डरकाळी 4. दोन मोठ्या लोकांच्या चर्चेत लहान मुलांनी बोलू नये. क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शक्य क्रियापद सिद्ध क्रियापद करणरूप क्रियापद गौण क्रियापद 5. चिंतामणी हे कोणत्या देवाचे एक नाव आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गणपती विष्णू महादेव हनुमान 6. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभिनेत्री बोल्ट नायिका नटी 7. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शी अरे ए छे 8. आज सदू जेवला नाही – शब्द शक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अभिधा व्यंजना व्यंगार्थ लक्षणा 9. आलिया भोगासी असावे …. म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हजर प्रगट सादर रोगासी 10. उंटांचा …. पाहून कळाले की मी आखाती देशात आहे योग्य समुहदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] झुंड तांडा सांडणीस्वार कळप 11. तुझी कला बघायला मी इथे आलो आहे – अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] यमक श्लेश अनुप्रास अनन्वय 12. पापी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोषी हपापी पुण्य निष्पाप 13. मोक्षप्राप्तीकरिता मोहपाश सुटायला हवा – शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही हेतूवाचक क्रियावाचक करणवाचक 14. लवकर राग येणाऱ्या व्यक्तीच्या ……. आहे असे म्हणतात. योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बोटावर नाच नाकावर राग डोक्यात मुंग्यांचे वारूळ डोक्यात पाणी 15. गहू या शब्दाचे सामान्यरूप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गहु गवा गव्हा गहू 16. मैदानातून चालताना सचिनने सर्वांना अभिवादन केले – या वाक्यात चालणारे कोण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चालणारा सचिन सर्व प्रेक्षक 17. किती मूर्खपणा आहे हा ! सर्वनाम प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सामान्य प्रश्नार्थक दर्शक पुरुषवाचक 18. रोज इथे येणे गरजेचे नाही. या विधानापासून मिळालेली माहिती लक्षात घेऊन कोणता प्रश्न तयार होणार नाही हे ठरवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्व तयार होतात कधी इथे येणे गरजेचे नाही? कोणी इथे येणे गरजेचे नाही? रोज कोठे येणे गरजेचे नाही? 19. खालीलपैकी कोणता पूर्णाभ्यस्त शब्द अव्ययासारखा वापरला जातो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुरुतुरु लटपट डावपेच गडबड 20. खालीलपैकी कोणता वर्ण उष्मे या गटात बसणार नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स श ष श्र Loading … Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
15
20