Marathi Practice Exam 62 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/12/2023 1. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नायिका बोल्ट नटी अभिनेत्री2. किती मूर्खपणा आहे हा ! सर्वनाम प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुरुषवाचक प्रश्नार्थक दर्शक सामान्य3. लवकर राग येणाऱ्या व्यक्तीच्या ……. आहे असे म्हणतात. योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] डोक्यात मुंग्यांचे वारूळ डोक्यात पाणी नाकावर राग बोटावर नाच4. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाचाने वाचने वाचणे वाचाणे5. रोज इथे येणे गरजेचे नाही. या विधानापासून मिळालेली माहिती लक्षात घेऊन कोणता प्रश्न तयार होणार नाही हे ठरवा[ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्व तयार होतात कधी इथे येणे गरजेचे नाही? कोणी इथे येणे गरजेचे नाही? रोज कोठे येणे गरजेचे नाही?6. आलिया भोगासी असावे …. म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सादर हजर प्रगट रोगासी7. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अरे शी ए छे8. मैदानातून चालताना सचिनने सर्वांना अभिवादन केले – या वाक्यात चालणारे कोण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्व चालणारा प्रेक्षक सचिन9. आज सदू जेवला नाही – शब्द शक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्यंगार्थ व्यंजना अभिधा लक्षणा10. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धूम चाहूल डरकाळी धकधक11. पापी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोषी हपापी निष्पाप पुण्य12. मोक्षप्राप्तीकरिता मोहपाश सुटायला हवा – शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] करणवाचक क्रियावाचक या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही हेतूवाचक13. दोन मोठ्या लोकांच्या चर्चेत लहान मुलांनी बोलू नये. क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गौण क्रियापद सिद्ध क्रियापद करणरूप क्रियापद शक्य क्रियापद14. चिंतामणी हे कोणत्या देवाचे एक नाव आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हनुमान गणपती महादेव विष्णू15. खालीलपैकी कोणता वर्ण उष्मे या गटात बसणार नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ष श्र स श16. तुझी कला बघायला मी इथे आलो आहे – अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अनुप्रास श्लेश यमक अनन्वय17. गहू या शब्दाचे सामान्यरूप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गव्हा गहू गवा गहु18. खालीलपैकी कोणता पूर्णाभ्यस्त शब्द अव्ययासारखा वापरला जातो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तुरुतुरु गडबड लटपट डावपेच19. खालील वाक्य पूर्ण करा बाजारातून आणलेले आंबे …. निघाले म्हणून उरले आहेत. आंबट रसाळ गोड घरी20. उंटांचा …. पाहून कळाले की मी आखाती देशात आहे योग्य समुहदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सांडणीस्वार झुंड कळप तांडा Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
15
20
20/10