Marathi Practice Exam 62 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 07/12/2023 1. तुझी कला बघायला मी इथे आलो आहे – अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श्लेश अनन्वय यमक अनुप्रास2. चिंतामणी हे कोणत्या देवाचे एक नाव आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विष्णू महादेव गणपती हनुमान3. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाचाने वाचणे वाचने वाचाणे4. आलिया भोगासी असावे …. म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हजर सादर रोगासी प्रगट5. मैदानातून चालताना सचिनने सर्वांना अभिवादन केले – या वाक्यात चालणारे कोण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चालणारा सचिन सर्व प्रेक्षक6. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नटी अभिनेत्री नायिका बोल्ट7. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] शी ए छे अरे8. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] डरकाळी धकधक धूम चाहूल9. किती मूर्खपणा आहे हा ! सर्वनाम प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दर्शक सामान्य प्रश्नार्थक पुरुषवाचक10. लवकर राग येणाऱ्या व्यक्तीच्या ……. आहे असे म्हणतात. योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नाकावर राग बोटावर नाच डोक्यात पाणी डोक्यात मुंग्यांचे वारूळ11. पापी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुण्य हपापी निष्पाप दोषी12. मोक्षप्राप्तीकरिता मोहपाश सुटायला हवा – शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] करणवाचक हेतूवाचक क्रियावाचक या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही13. खालील वाक्य पूर्ण करा बाजारातून आणलेले आंबे …. निघाले म्हणून उरले आहेत. गोड घरी रसाळ आंबट14. दोन मोठ्या लोकांच्या चर्चेत लहान मुलांनी बोलू नये. क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सिद्ध क्रियापद गौण क्रियापद शक्य क्रियापद करणरूप क्रियापद15. खालीलपैकी कोणता पूर्णाभ्यस्त शब्द अव्ययासारखा वापरला जातो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] डावपेच लटपट गडबड तुरुतुरु16. गहू या शब्दाचे सामान्यरूप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गव्हा गहू गवा गहु17. आज सदू जेवला नाही – शब्द शक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] लक्षणा अभिधा व्यंजना व्यंगार्थ18. उंटांचा …. पाहून कळाले की मी आखाती देशात आहे योग्य समुहदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कळप तांडा झुंड सांडणीस्वार19. रोज इथे येणे गरजेचे नाही. या विधानापासून मिळालेली माहिती लक्षात घेऊन कोणता प्रश्न तयार होणार नाही हे ठरवा[ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्व तयार होतात रोज कोठे येणे गरजेचे नाही? कोणी इथे येणे गरजेचे नाही? कधी इथे येणे गरजेचे नाही?20. खालीलपैकी कोणता वर्ण उष्मे या गटात बसणार नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] स श श्र ष Loading …Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
15
20
20/10