Marathi Practice Exam 62 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 17/04/2021 1. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धूम धकधक डरकाळी चाहूल 2. उंटांचा …. पाहून कळाले की मी आखाती देशात आहे योग्य समुहदर्शक शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तांडा कळप सांडणीस्वार झुंड 3. आलिया भोगासी असावे …. म्हण पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रोगासी प्रगट हजर सादर 4. आज सदू जेवला नाही – शब्द शक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] व्यंजना लक्षणा व्यंगार्थ अभिधा 5. खालील वाक्य पूर्ण करा बाजारातून आणलेले आंबे …. निघाले म्हणून उरले आहेत. गोड आंबट घरी रसाळ 6. खालीलपैकी कोणता वर्ण उष्मे या गटात बसणार नाही? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श्र ष स श 7. मोक्षप्राप्तीकरिता मोहपाश सुटायला हवा – शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] करणवाचक हेतूवाचक क्रियावाचक या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही 8. खालीलपैकी कोणता पूर्णाभ्यस्त शब्द अव्ययासारखा वापरला जातो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गडबड लटपट तुरुतुरु डावपेच 9. चिंतामणी हे कोणत्या देवाचे एक नाव आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हनुमान महादेव गणपती विष्णू 10. गहू या शब्दाचे सामान्यरूप काय होईल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गहू गवा गव्हा गहु 11. मैदानातून चालताना सचिनने सर्वांना अभिवादन केले – या वाक्यात चालणारे कोण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रेक्षक सर्व चालणारा सचिन 12. तुझी कला बघायला मी इथे आलो आहे – अलंकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] श्लेश अनन्वय यमक अनुप्रास 13. …. ! असे जेवते का कोणी! योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] छे शी ए अरे 14. दोन मोठ्या लोकांच्या चर्चेत लहान मुलांनी बोलू नये. क्रियापद प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] करणरूप क्रियापद सिद्ध क्रियापद शक्य क्रियापद गौण क्रियापद 15. नट या शब्दाचे अनुरूप स्त्रीलिंगी रूप ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नटी नायिका अभिनेत्री बोल्ट 16. पापी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हपापी पुण्य दोषी निष्पाप 17. लवकर राग येणाऱ्या व्यक्तीच्या ……. आहे असे म्हणतात. योग्य वाक् प्रचार निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बोटावर नाच नाकावर राग डोक्यात मुंग्यांचे वारूळ डोक्यात पाणी 18. रोज इथे येणे गरजेचे नाही. या विधानापासून मिळालेली माहिती लक्षात घेऊन कोणता प्रश्न तयार होणार नाही हे ठरवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कोणी इथे येणे गरजेचे नाही? कधी इथे येणे गरजेचे नाही? सर्व तयार होतात रोज कोठे येणे गरजेचे नाही? 19. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] वाचणे वाचाणे वाचाने वाचने 20. किती मूर्खपणा आहे हा ! सर्वनाम प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] प्रश्नार्थक पुरुषवाचक सामान्य दर्शक Loading … Question 1 of 20 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
1 thought on “Marathi Practice Exam 62”