Buddhimatta Chachani Practice Question Paper 01 | बुद्धिमत्ता चाचणी सराव परीक्षा 01 21 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/01/2024 1. एका गोलाकार टेबलाभोवती 5 मित्र A B C D E केंद्राकडे तोंड करून बसले आहे. A आणि E च्यामध्ये D आहे. D आणि B च्यामध्ये A आहे. तर E ची जागा कुठे असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] B आणि A यांच्यामध्ये B आणि E यांच्यामध्ये D आणि C यांच्यामध्ये D आणि A यांच्यामध्ये2. 21 मुलांच्या रांगेत साक्षी समोरून 12वी आहे जर रांगेत शेवटी आणखी 3 मुले उभे राहिल्यास शेवटून तिचा क्रमांक काय असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 13वी 11वी 12वी 14वी3. जसे CONVERT = DQOWGSU तसे PRIVATE = ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] QSKWCTG QSKWCUG QTJWCUF QTJWCDF4. एका गोलाकार टेबलाभोवती 5 मित्र A B C D E केंद्राकडे तोंड करून बसले आहे. A आणि E च्यामध्ये D आहे. D आणि B च्यामध्ये A आहे. तर C कोणाच्या उजव्या हाताला असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] A B E D5. 123 412 341 234 523 452 ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 632 325 645 3456. 0 3 8 15 24 35 48 ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 63 80 56 727. 44 : 168 :: 55 : ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 1650 2500 1250 25108. 12 10 7 2 -5 -16 ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] -31 -27 -29 -259. जर 123= 36 आणि 234= 81 तर 345= ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 121 100 144 16910. लक्ष एकक सहस्त्र शतक दशक या शब्दांचा किमतीनुसार उतरता क्रम लावल्यास कोणता शब्द मध्यभागी असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] लक्ष शतक सहस्त्र दशक11. P हा N ला म्हणाला – S हा माझा मुलगा तुझ्या एकमेव मुलाचा मुलगा आहे. तर S हा N चा कोण असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] वडील नातू मुलगा आजोबा12. rm_ _mmdrmdr_ _drmdrmmdrm_rmmd – ही अक्षरमालिका पूर्ण करा [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] drmmd rmdrm drmdd rmmdr13. विधान : 1.सर्व केळी आंबे आहेत. 2.काही आंबे चिकू आहेत. यावरून काय अनुमान काढले जाऊ शकते? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] सर्व आंबे चिकू आहे काही चिकू आंबे आहेत काही केळी चिकू आहेत सर्व आंबे केळी आहेत14. आपल्या जागेपासून 5 मी उत्तरेकडे जाऊन नरेश काटकोनात उजव्या हाताला 5 मी गेला. आता त्याने कोणत्या हाताला काटकोनात वळत 5 मी जावे म्हणजे मुळ ठिकाणापासून तो 5 मी अंतरावर असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] डाव्या तो आधीच मुळ ठिकाणापासून तो 5 मी अंतरावर आहे उजव्या दोन्हीपैकी एक15. आचारी : स्वयंपाक :: सोनार : ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] नळी परीस सोने दागिना Loading …Question 1 of 15
Anonymous 26/05/2021 at 9:19 amOption 4 is correct Please do sum of this number and this sum is in sequence 6 7 8 9 10 11 12 Reply
Waghmare harshvardhan 26/05/2021 at 9:17 amNo option 4 is correct Solution=त्या सर्व संख्यांची बेरीज करायची ती बेरीज 6,7,8,9,10,11,येत आहे मग पुढे 12 बेरीज येणारा पर्याय 4था आहे ….. Reply
questions 2 is confused they have two answers
Option 4 is correct
Please do sum of this number and this sum is in sequence 6 7 8 9 10 11 12
Explanation for answers should be there
13
Because jeweller sell jewellery
Hard
Nice
Good
No option 4 is correct
Solution=त्या सर्व संख्यांची बेरीज करायची
ती बेरीज 6,7,8,9,10,11,येत आहे मग पुढे 12 बेरीज येणारा पर्याय 4था आहे …..
Sir asech navnavin qeu solve karayla dya
10
13
Nice
14aale
Questions 1ch ans 3aahe sir
14
11
11
11
12
Give explanation
14