Buddhimatta Chachani Test Exam 01 1. 0 3 8 15 24 35 48 ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 80 63 56 72 2. 44 : 168 :: 55 : ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 2500 2510 1650 1250 3. 123 412 341 234 523 452 ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 325 645 345 632 4. विधान : 1.सर्व केळी आंबे आहेत. 2.काही आंबे चिकू आहेत. यावरून काय अनुमान काढले जाऊ शकते? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] काही चिकू आंबे आहेत सर्व आंबे केळी आहेत काही केळी चिकू आहेत सर्व आंबे चिकू आहे 5. 21 मुलांच्या रांगेत साक्षी समोरून 12वी आहे जर रांगेत शेवटी आणखी 3 मुले उभे राहिल्यास शेवटून तिचा क्रमांक काय असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 11वी 12वी 14वी 13वी 6. rm_ _mmdrmdr_ _drmdrmmdrm_rmmd – ही अक्षरमालिका पूर्ण करा [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] drmdd rmmdr drmmd rmdrm 7. जर 123= 36 आणि 234= 81 तर 345= ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 100 169 121 144 8. P हा N ला म्हणाला – S हा माझा मुलगा तुझ्या एकमेव मुलाचा मुलगा आहे. तर S हा N चा कोण असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] नातू वडील मुलगा आजोबा 9. एका गोलाकार टेबलाभोवती 5 मित्र A B C D E केंद्राकडे तोंड करून बसले आहे. A आणि E च्यामध्ये D आहे. D आणि B च्यामध्ये A आहे. तर E ची जागा कुठे असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] D आणि A यांच्यामध्ये B आणि A यांच्यामध्ये D आणि C यांच्यामध्ये B आणि E यांच्यामध्ये 10. आचारी : स्वयंपाक :: सोनार : ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] सोने परीस दागिना नळी 11. आपल्या जागेपासून 5 मी उत्तरेकडे जाऊन नरेश काटकोनात उजव्या हाताला 5 मी गेला. आता त्याने कोणत्या हाताला काटकोनात वळत 5 मी जावे म्हणजे मुळ ठिकाणापासून तो 5 मी अंतरावर असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] तो आधीच मुळ ठिकाणापासून तो 5 मी अंतरावर आहे डाव्या उजव्या दोन्हीपैकी एक 12. लक्ष एकक सहस्त्र शतक दशक या शब्दांचा किमतीनुसार उतरता क्रम लावल्यास कोणता शब्द मध्यभागी असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] दशक लक्ष सहस्त्र शतक 13. 12 10 7 2 -5 -16 ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] -29 -25 -27 -31 14. एका गोलाकार टेबलाभोवती 5 मित्र A B C D E केंद्राकडे तोंड करून बसले आहे. A आणि E च्यामध्ये D आहे. D आणि B च्यामध्ये A आहे. तर C कोणाच्या उजव्या हाताला असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] D A B E 15. जसे CONVERT = DQOWGSU तसे PRIVATE = ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] QSKWCTG QTJWCDF QSKWCUG QTJWCUF Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Anonymous 26/05/2021 at 9:19 am Option 4 is correct Please do sum of this number and this sum is in sequence 6 7 8 9 10 11 12 Reply
Waghmare harshvardhan 26/05/2021 at 9:17 am No option 4 is correct Solution=त्या सर्व संख्यांची बेरीज करायची ती बेरीज 6,7,8,9,10,11,येत आहे मग पुढे 12 बेरीज येणारा पर्याय 4था आहे ….. Reply
questions 2 is confused they have two answers
Option 4 is correct
Please do sum of this number and this sum is in sequence 6 7 8 9 10 11 12
Nice
No option 4 is correct
Solution=त्या सर्व संख्यांची बेरीज करायची
ती बेरीज 6,7,8,9,10,11,येत आहे मग पुढे 12 बेरीज येणारा पर्याय 4था आहे …..
Sir asech navnavin qeu solve karayla dya
10