Buddhimatta Chachani Practice Question Paper 01 | बुद्धिमत्ता चाचणी सराव परीक्षा 01 19 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/01/2024 1. 123 412 341 234 523 452 ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 325 645 345 6322. 0 3 8 15 24 35 48 ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 72 63 56 803. एका गोलाकार टेबलाभोवती 5 मित्र A B C D E केंद्राकडे तोंड करून बसले आहे. A आणि E च्यामध्ये D आहे. D आणि B च्यामध्ये A आहे. तर E ची जागा कुठे असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] D आणि C यांच्यामध्ये B आणि E यांच्यामध्ये D आणि A यांच्यामध्ये B आणि A यांच्यामध्ये4. लक्ष एकक सहस्त्र शतक दशक या शब्दांचा किमतीनुसार उतरता क्रम लावल्यास कोणता शब्द मध्यभागी असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] शतक दशक सहस्त्र लक्ष5. विधान : 1.सर्व केळी आंबे आहेत. 2.काही आंबे चिकू आहेत. यावरून काय अनुमान काढले जाऊ शकते? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] सर्व आंबे चिकू आहे काही केळी चिकू आहेत काही चिकू आंबे आहेत सर्व आंबे केळी आहेत6. आपल्या जागेपासून 5 मी उत्तरेकडे जाऊन नरेश काटकोनात उजव्या हाताला 5 मी गेला. आता त्याने कोणत्या हाताला काटकोनात वळत 5 मी जावे म्हणजे मुळ ठिकाणापासून तो 5 मी अंतरावर असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] दोन्हीपैकी एक तो आधीच मुळ ठिकाणापासून तो 5 मी अंतरावर आहे उजव्या डाव्या7. जसे CONVERT = DQOWGSU तसे PRIVATE = ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] QSKWCTG QTJWCDF QSKWCUG QTJWCUF8. P हा N ला म्हणाला – S हा माझा मुलगा तुझ्या एकमेव मुलाचा मुलगा आहे. तर S हा N चा कोण असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] नातू मुलगा वडील आजोबा9. rm_ _mmdrmdr_ _drmdrmmdrm_rmmd – ही अक्षरमालिका पूर्ण करा [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] drmdd rmmdr rmdrm drmmd10. जर 123= 36 आणि 234= 81 तर 345= ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 121 100 169 14411. 44 : 168 :: 55 : ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 2500 1250 2510 165012. एका गोलाकार टेबलाभोवती 5 मित्र A B C D E केंद्राकडे तोंड करून बसले आहे. A आणि E च्यामध्ये D आहे. D आणि B च्यामध्ये A आहे. तर C कोणाच्या उजव्या हाताला असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] D B A E13. 21 मुलांच्या रांगेत साक्षी समोरून 12वी आहे जर रांगेत शेवटी आणखी 3 मुले उभे राहिल्यास शेवटून तिचा क्रमांक काय असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 12वी 13वी 11वी 14वी14. 12 10 7 2 -5 -16 ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] -29 -31 -25 -2715. आचारी : स्वयंपाक :: सोनार : ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] दागिना परीस सोने नळी Loading …Question 1 of 15
Anonymous 26/05/2021 at 9:19 amOption 4 is correct Please do sum of this number and this sum is in sequence 6 7 8 9 10 11 12 Reply
Waghmare harshvardhan 26/05/2021 at 9:17 amNo option 4 is correct Solution=त्या सर्व संख्यांची बेरीज करायची ती बेरीज 6,7,8,9,10,11,येत आहे मग पुढे 12 बेरीज येणारा पर्याय 4था आहे ….. Reply
questions 2 is confused they have two answers
Option 4 is correct
Please do sum of this number and this sum is in sequence 6 7 8 9 10 11 12
Explanation for answers should be there
13
Because jeweller sell jewellery
Nice
Good
No option 4 is correct
Solution=त्या सर्व संख्यांची बेरीज करायची
ती बेरीज 6,7,8,9,10,11,येत आहे मग पुढे 12 बेरीज येणारा पर्याय 4था आहे …..
Sir asech navnavin qeu solve karayla dya
10
13
Nice
14aale
Questions 1ch ans 3aahe sir
14
11
11
11
12
Give explanation