Buddhimatta Chachani Practice Question Paper 01 | बुद्धिमत्ता चाचणी सराव परीक्षा 01 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 12/01/2024 1. आचारी : स्वयंपाक :: सोनार : ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] नळी सोने परीस दागिना2. जसे CONVERT = DQOWGSU तसे PRIVATE = ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] QSKWCTG QSKWCUG QTJWCDF QTJWCUF3. 44 : 168 :: 55 : ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 1250 1650 2500 25104. 0 3 8 15 24 35 48 ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 80 56 63 725. जर 123= 36 आणि 234= 81 तर 345= ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 100 121 169 1446. 123 412 341 234 523 452 ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 632 645 325 3457. P हा N ला म्हणाला – S हा माझा मुलगा तुझ्या एकमेव मुलाचा मुलगा आहे. तर S हा N चा कोण असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] आजोबा वडील नातू मुलगा8. rm_ _mmdrmdr_ _drmdrmmdrm_rmmd – ही अक्षरमालिका पूर्ण करा [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] drmmd rmdrm drmdd rmmdr9. एका गोलाकार टेबलाभोवती 5 मित्र A B C D E केंद्राकडे तोंड करून बसले आहे. A आणि E च्यामध्ये D आहे. D आणि B च्यामध्ये A आहे. तर E ची जागा कुठे असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] D आणि C यांच्यामध्ये B आणि A यांच्यामध्ये B आणि E यांच्यामध्ये D आणि A यांच्यामध्ये10. 21 मुलांच्या रांगेत साक्षी समोरून 12वी आहे जर रांगेत शेवटी आणखी 3 मुले उभे राहिल्यास शेवटून तिचा क्रमांक काय असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] 14वी 11वी 12वी 13वी11. विधान : 1.सर्व केळी आंबे आहेत. 2.काही आंबे चिकू आहेत. यावरून काय अनुमान काढले जाऊ शकते? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] सर्व आंबे केळी आहेत सर्व आंबे चिकू आहे काही चिकू आंबे आहेत काही केळी चिकू आहेत12. एका गोलाकार टेबलाभोवती 5 मित्र A B C D E केंद्राकडे तोंड करून बसले आहे. A आणि E च्यामध्ये D आहे. D आणि B च्यामध्ये A आहे. तर C कोणाच्या उजव्या हाताला असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] A D B E13. 12 10 7 2 -5 -16 ? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] -27 -31 -25 -2914. आपल्या जागेपासून 5 मी उत्तरेकडे जाऊन नरेश काटकोनात उजव्या हाताला 5 मी गेला. आता त्याने कोणत्या हाताला काटकोनात वळत 5 मी जावे म्हणजे मुळ ठिकाणापासून तो 5 मी अंतरावर असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] तो आधीच मुळ ठिकाणापासून तो 5 मी अंतरावर आहे डाव्या दोन्हीपैकी एक उजव्या15. लक्ष एकक सहस्त्र शतक दशक या शब्दांचा किमतीनुसार उतरता क्रम लावल्यास कोणता शब्द मध्यभागी असेल? [ सर्व विषयांच्या फ्री टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करा ] शतक सहस्त्र लक्ष दशक Loading …Question 1 of 15
Anonymous 26/05/2021 at 9:19 amOption 4 is correct Please do sum of this number and this sum is in sequence 6 7 8 9 10 11 12 Reply
Waghmare harshvardhan 26/05/2021 at 9:17 amNo option 4 is correct Solution=त्या सर्व संख्यांची बेरीज करायची ती बेरीज 6,7,8,9,10,11,येत आहे मग पुढे 12 बेरीज येणारा पर्याय 4था आहे ….. Reply
questions 2 is confused they have two answers
Option 4 is correct
Please do sum of this number and this sum is in sequence 6 7 8 9 10 11 12
Explanation for answers should be there
13
Because jeweller sell jewellery
Nice
Good
No option 4 is correct
Solution=त्या सर्व संख्यांची बेरीज करायची
ती बेरीज 6,7,8,9,10,11,येत आहे मग पुढे 12 बेरीज येणारा पर्याय 4था आहे …..
Sir asech navnavin qeu solve karayla dya
10
13
Nice
14aale
Questions 1ch ans 3aahe sir
14
11
11
11
12