Geography Practice Question Paper 03 | भूगोल सराव परीक्षा 03 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/01/2024 1. यावल अभयारण्य ….. या जिल्हामध्ये आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जळगाव पालघर अमरावती नाशिक2. क्षेत्राचा विचार केला असता भारतातील सर्वात मोठे नदिखोरे खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोदावरी गंगा महानदी कृष्णा3. खालील पैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महाराष्ट्र तामिळनाडू आंध्रप्रदेश गुजरात4. लेंडी प्रकल्प हा महाराष्ट्र आणि …. या दोन राज्यांचा आंतरराज्यीय प्रकल्प आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोवा मध्यप्रदेश तेलंगणा कर्नाटक5. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे हा महाराष्ट्रातील पहिला ….. प्रकल्प आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अणूऊर्जा पवनविद्युत औष्णिक जलविद्युत6. उसाच्या पिकासाठी अनुकूल परिस्थिती नसणारा जिल्हा निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सांगली भंडारा अहमदनगर कोल्हापूर7. …. आसाम राज्याची जीवनरेषा असे म्हटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नर्मदा नदीला ब्रह्मपुत्रा नदीला भाकरा नांगल प्रकल्पाला तुंगभद्रा योजनेला8. पुणे ते मुंबई धावणारी एक्स्प्रेस ….. या नावाने ओळखली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डेक्कन महालक्ष्मी सह्याद्री महाराष्ट्र9. ग्रँड ट्रंक रोड ( कोलकाता ते पेशावर ) चे आधुनिकीकरण …. याने केले होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड विल्यम बेटिंग लॉर्ड मेयो लॉर्ड डलहौसी लॉर्ड वेलस्ली10. भारतातील उन्हाळा ऋतुचा कालखंड कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एप्रिल ते ऑगस्ट जानेवारी ते एप्रिल मार्च ते मे जून ते सप्टेंबर11. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या …. % इतके आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 12 9.61 2.42 3.4812. भारतात अति जास्त पर्जन्य असणाऱ्या क्षेत्रात …. पेक्षा जास्त पाऊस पडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 40 सेमी 150 सेमी 250 सेमी 60 सेमी13. बॉक्साइट या खानिजपासून …. हा धातू मिळतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अल्युमिनियम युरेनियम लोह सल्फर14. भारतात वायफाय तंत्रज्ञानाची सुरुवात खालील पैकी कोणत्या शहरापासून झाली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लखनौ मुंबई दिल्ली नोयडा15. कोकणातील नद्या ह्या …. ला जाऊन मिळतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिलेले सर्व बंगालचा उपसागर अरबी समुद्राला हिंदी महासागर Loading …Question 1 of 15
15
NIce
Awesome sir
14
10/15
15
10
12
12
12