Geography Practice Question Paper 03 | भूगोल सराव परीक्षा 03 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/01/2024 1. ग्रँड ट्रंक रोड ( कोलकाता ते पेशावर ) चे आधुनिकीकरण …. याने केले होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड वेलस्ली लॉर्ड विल्यम बेटिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड मेयो2. उसाच्या पिकासाठी अनुकूल परिस्थिती नसणारा जिल्हा निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भंडारा सांगली कोल्हापूर अहमदनगर3. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे हा महाराष्ट्रातील पहिला ….. प्रकल्प आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पवनविद्युत जलविद्युत औष्णिक अणूऊर्जा4. खालील पैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुजरात आंध्रप्रदेश तामिळनाडू महाराष्ट्र5. यावल अभयारण्य ….. या जिल्हामध्ये आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जळगाव पालघर अमरावती नाशिक6. पुणे ते मुंबई धावणारी एक्स्प्रेस ….. या नावाने ओळखली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महालक्ष्मी डेक्कन सह्याद्री महाराष्ट्र7. भारतातील उन्हाळा ऋतुचा कालखंड कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जानेवारी ते एप्रिल मार्च ते मे जून ते सप्टेंबर एप्रिल ते ऑगस्ट8. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या …. % इतके आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3.48 12 9.61 2.429. भारतात वायफाय तंत्रज्ञानाची सुरुवात खालील पैकी कोणत्या शहरापासून झाली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मुंबई नोयडा लखनौ दिल्ली10. क्षेत्राचा विचार केला असता भारतातील सर्वात मोठे नदिखोरे खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोदावरी महानदी कृष्णा गंगा11. कोकणातील नद्या ह्या …. ला जाऊन मिळतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिलेले सर्व बंगालचा उपसागर हिंदी महासागर अरबी समुद्राला12. भारतात अति जास्त पर्जन्य असणाऱ्या क्षेत्रात …. पेक्षा जास्त पाऊस पडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 60 सेमी 150 सेमी 250 सेमी 40 सेमी13. लेंडी प्रकल्प हा महाराष्ट्र आणि …. या दोन राज्यांचा आंतरराज्यीय प्रकल्प आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तेलंगणा मध्यप्रदेश कर्नाटक गोवा14. …. आसाम राज्याची जीवनरेषा असे म्हटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तुंगभद्रा योजनेला ब्रह्मपुत्रा नदीला नर्मदा नदीला भाकरा नांगल प्रकल्पाला15. बॉक्साइट या खानिजपासून …. हा धातू मिळतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सल्फर अल्युमिनियम युरेनियम लोह Loading …Question 1 of 15
15
NIce
Awesome sir
14
10/15
15
10
12
12
12