Geography Practice Question Paper 03 | भूगोल सराव परीक्षा 03 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/01/2024 1. पुणे ते मुंबई धावणारी एक्स्प्रेस ….. या नावाने ओळखली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डेक्कन महाराष्ट्र महालक्ष्मी सह्याद्री2. लेंडी प्रकल्प हा महाराष्ट्र आणि …. या दोन राज्यांचा आंतरराज्यीय प्रकल्प आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मध्यप्रदेश गोवा कर्नाटक तेलंगणा3. भारतातील उन्हाळा ऋतुचा कालखंड कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एप्रिल ते ऑगस्ट मार्च ते मे जानेवारी ते एप्रिल जून ते सप्टेंबर4. बॉक्साइट या खानिजपासून …. हा धातू मिळतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सल्फर युरेनियम लोह अल्युमिनियम5. यावल अभयारण्य ….. या जिल्हामध्ये आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पालघर नाशिक जळगाव अमरावती6. क्षेत्राचा विचार केला असता भारतातील सर्वात मोठे नदिखोरे खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महानदी गोदावरी गंगा कृष्णा7. ग्रँड ट्रंक रोड ( कोलकाता ते पेशावर ) चे आधुनिकीकरण …. याने केले होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड मेयो लॉर्ड डलहौसी लॉर्ड विल्यम बेटिंग लॉर्ड वेलस्ली8. भारतात अति जास्त पर्जन्य असणाऱ्या क्षेत्रात …. पेक्षा जास्त पाऊस पडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 150 सेमी 60 सेमी 250 सेमी 40 सेमी9. …. आसाम राज्याची जीवनरेषा असे म्हटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नर्मदा नदीला तुंगभद्रा योजनेला भाकरा नांगल प्रकल्पाला ब्रह्मपुत्रा नदीला10. उसाच्या पिकासाठी अनुकूल परिस्थिती नसणारा जिल्हा निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अहमदनगर कोल्हापूर भंडारा सांगली11. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या …. % इतके आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3.48 2.42 9.61 1212. भारतात वायफाय तंत्रज्ञानाची सुरुवात खालील पैकी कोणत्या शहरापासून झाली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिल्ली लखनौ नोयडा मुंबई13. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे हा महाराष्ट्रातील पहिला ….. प्रकल्प आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] औष्णिक पवनविद्युत जलविद्युत अणूऊर्जा14. खालील पैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महाराष्ट्र तामिळनाडू गुजरात आंध्रप्रदेश15. कोकणातील नद्या ह्या …. ला जाऊन मिळतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिंदी महासागर दिलेले सर्व बंगालचा उपसागर अरबी समुद्राला Loading …Question 1 of 15
15
NIce
Awesome sir
14
10/15
15
10
12
12
12