Geography Practice Question Paper 03 | भूगोल सराव परीक्षा 03 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 09/01/2024 1. कोकणातील नद्या ह्या …. ला जाऊन मिळतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिलेले सर्व हिंदी महासागर अरबी समुद्राला बंगालचा उपसागर2. भारतात अति जास्त पर्जन्य असणाऱ्या क्षेत्रात …. पेक्षा जास्त पाऊस पडतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 250 सेमी 150 सेमी 40 सेमी 60 सेमी3. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या …. % इतके आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3.48 2.42 9.61 124. खालील पैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गुजरात आंध्रप्रदेश तामिळनाडू महाराष्ट्र5. लेंडी प्रकल्प हा महाराष्ट्र आणि …. या दोन राज्यांचा आंतरराज्यीय प्रकल्प आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मध्यप्रदेश गोवा कर्नाटक तेलंगणा6. ग्रँड ट्रंक रोड ( कोलकाता ते पेशावर ) चे आधुनिकीकरण …. याने केले होते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लॉर्ड मेयो लॉर्ड वेलस्ली लॉर्ड डलहौसी लॉर्ड विल्यम बेटिंग7. यावल अभयारण्य ….. या जिल्हामध्ये आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पालघर जळगाव अमरावती नाशिक8. उसाच्या पिकासाठी अनुकूल परिस्थिती नसणारा जिल्हा निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोल्हापूर अहमदनगर सांगली भंडारा9. पुणे ते मुंबई धावणारी एक्स्प्रेस ….. या नावाने ओळखली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] महाराष्ट्र डेक्कन सह्याद्री महालक्ष्मी10. भारतातील उन्हाळा ऋतुचा कालखंड कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जून ते सप्टेंबर मार्च ते मे जानेवारी ते एप्रिल एप्रिल ते ऑगस्ट11. बॉक्साइट या खानिजपासून …. हा धातू मिळतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लोह अल्युमिनियम सल्फर युरेनियम12. क्षेत्राचा विचार केला असता भारतातील सर्वात मोठे नदिखोरे खालीलपैकी कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गोदावरी महानदी गंगा कृष्णा13. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे हा महाराष्ट्रातील पहिला ….. प्रकल्प आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अणूऊर्जा पवनविद्युत औष्णिक जलविद्युत14. …. आसाम राज्याची जीवनरेषा असे म्हटले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तुंगभद्रा योजनेला भाकरा नांगल प्रकल्पाला नर्मदा नदीला ब्रह्मपुत्रा नदीला15. भारतात वायफाय तंत्रज्ञानाची सुरुवात खालील पैकी कोणत्या शहरापासून झाली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लखनौ नोयडा मुंबई दिल्ली Loading …Question 1 of 15
15
NIce
Awesome sir
14
10/15
15
10
12
12
12