Marathi Practice Question Paper 74 | मराठी सराव परीक्षा 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/01/2024 1. खालीलपैकी कोणता पर्याय धातुसाधित नामाचे उदाहरण नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पळणे हसू रडू विश्वास2. खालील दोन वाक्यांपासून केवल वाक्य तयार करा 1. पुस्तक मिळाले 2. मी वाचायला लागले [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व पुस्तक मिळाले आणि मी वाचायला लागले पुस्तक मिळाले म्हणून मी वाचायला लागले पुस्तक मिळताच मी वाचायला लागले3. पेपर सोडवताना माझ्याकडून अनेक …. झाल्या – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य अनेकवचनी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चूका चुकी चूकी चुका4. दोन पर्यायापैकी एक निवडणे – या प्रकारच्या वाक्यात कोणते उभयान्वयी अव्यय वापरावे लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] न्यूनत्वबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक विकल्पबोधक5. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गणपती सुतार पक्षी कावळा गरुड6. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्वनाम नाम क्रियापद विशेषण7. जमा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अजमा मजा खर्च अस्थमा8. सर्व लोणचे कसे संपले – या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरायला हवे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ? ! ; .9. शितावरून भाताची परीक्षा करणे म्हणजे नेमके काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] नमुना बघून अंदाज बांधणे कोणत्याही दोन गोष्टीचा संबंध जोडू पाहणे चमत्कार करून दाखवणे हातचलाखी करून फसवणे10. यंदा कर्तव्य आहे – क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रीतिवाचक कालवाचक स्थलवाचक गुणवाचक11. दादांनी सर्वांना पैसे दिले – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कर्मणी अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी अकर्मक भावे12. पावसामुळे भिवाची बरीच फजिती झाली – या वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साधा वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ13. तृप्त झालेल्या ऋषींनी गाढवाला दोन वरदान दिले. – या वाक्यातील गाढवाला या शब्दाला …. विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया द्वितीया चतुर्थी प्रथम14. पुढील शब्दातून तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिंड कंबर वांगे रेडा15. चौदावे रत्न – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] मार अमृत हिरा दुध16. रोहितच्या त्या विचित्र मॅसेजबद्दल पोलिसांनी त्याला विचारले असता – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त्याची मात्रा चालली त्याचे बारा वाजले त्याने लौकिक मिळवला त्याची वाचा बसली17. विषयानुरुप – या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विषय + अनुरूप विषया + अनुरूप विषय + नुरूप विषय + अनुसार18. सतत पैसे खर्च करणारा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उधळ्या फक्त उधळ्या खर्चीक दोन्हीही19. शुध्द शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धूमकेतू धुमकेतू घुमकेतू घूमकेतू20. बिनधास्त – हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] बहुव्रीही द्वंद्व अव्ययीभाव तत्पुरुष Loading …Question 1 of 20
best
Hi
Best
Thx
10\9
Best test
Kadak