Marathi Practice Question Paper 74 | मराठी सराव परीक्षा 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/01/2024 1. सर्व लोणचे कसे संपले – या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरायला हवे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] . ! ; ?2. खालील दोन वाक्यांपासून केवल वाक्य तयार करा 1. पुस्तक मिळाले 2. मी वाचायला लागले [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पुस्तक मिळाले म्हणून मी वाचायला लागले पुस्तक मिळाले आणि मी वाचायला लागले पुस्तक मिळताच मी वाचायला लागले दिलेले सर्व3. चौदावे रत्न – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अमृत मार हिरा दुध4. शुध्द शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धुमकेतू धूमकेतू घुमकेतू घूमकेतू5. दोन पर्यायापैकी एक निवडणे – या प्रकारच्या वाक्यात कोणते उभयान्वयी अव्यय वापरावे लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] परिणामबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक6. पेपर सोडवताना माझ्याकडून अनेक …. झाल्या – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य अनेकवचनी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चुका चूका चूकी चुकी7. विषयानुरुप – या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विषय + नुरूप विषया + अनुरूप विषय + अनुरूप विषय + अनुसार8. पावसामुळे भिवाची बरीच फजिती झाली – या वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ9. यंदा कर्तव्य आहे – क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कालवाचक रीतिवाचक गुणवाचक स्थलवाचक10. दादांनी सर्वांना पैसे दिले – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी11. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] क्रियापद सर्वनाम विशेषण नाम12. सतत पैसे खर्च करणारा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दोन्हीही फक्त उधळ्या उधळ्या खर्चीक13. पुढील शब्दातून तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिंड वांगे रेडा कंबर14. रोहितच्या त्या विचित्र मॅसेजबद्दल पोलिसांनी त्याला विचारले असता – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त्याची वाचा बसली त्याची मात्रा चालली त्याचे बारा वाजले त्याने लौकिक मिळवला15. तृप्त झालेल्या ऋषींनी गाढवाला दोन वरदान दिले. – या वाक्यातील गाढवाला या शब्दाला …. विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया द्वितीया प्रथम चतुर्थी16. खालीलपैकी कोणता पर्याय धातुसाधित नामाचे उदाहरण नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पळणे हसू रडू विश्वास17. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कावळा गणपती सुतार पक्षी गरुड18. जमा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खर्च अस्थमा मजा अजमा19. शितावरून भाताची परीक्षा करणे म्हणजे नेमके काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चमत्कार करून दाखवणे कोणत्याही दोन गोष्टीचा संबंध जोडू पाहणे हातचलाखी करून फसवणे नमुना बघून अंदाज बांधणे20. बिनधास्त – हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अव्ययीभाव तत्पुरुष द्वंद्व बहुव्रीही Loading …Question 1 of 20
best
Hi
Best
Thx
10\9
Best test
Kadak