Marathi Practice Question Paper 74 | मराठी सराव परीक्षा 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/01/2024 1. खालील दोन वाक्यांपासून केवल वाक्य तयार करा 1. पुस्तक मिळाले 2. मी वाचायला लागले [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व पुस्तक मिळताच मी वाचायला लागले पुस्तक मिळाले म्हणून मी वाचायला लागले पुस्तक मिळाले आणि मी वाचायला लागले2. दोन पर्यायापैकी एक निवडणे – या प्रकारच्या वाक्यात कोणते उभयान्वयी अव्यय वापरावे लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] न्यूनत्वबोधक विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक3. पुढील शब्दातून तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रेडा पिंड वांगे कंबर4. रोहितच्या त्या विचित्र मॅसेजबद्दल पोलिसांनी त्याला विचारले असता – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त्याने लौकिक मिळवला त्याची वाचा बसली त्याचे बारा वाजले त्याची मात्रा चालली5. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्वनाम विशेषण नाम क्रियापद6. पेपर सोडवताना माझ्याकडून अनेक …. झाल्या – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य अनेकवचनी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चुकी चूकी चुका चूका7. बिनधास्त – हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही तत्पुरुष8. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गणपती गरुड कावळा सुतार पक्षी9. शितावरून भाताची परीक्षा करणे म्हणजे नेमके काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] कोणत्याही दोन गोष्टीचा संबंध जोडू पाहणे नमुना बघून अंदाज बांधणे हातचलाखी करून फसवणे चमत्कार करून दाखवणे10. जमा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अजमा खर्च अस्थमा मजा11. दादांनी सर्वांना पैसे दिले – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी अकर्मक भावे कर्मणी12. शुध्द शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] धुमकेतू धूमकेतू घुमकेतू घूमकेतू13. विषयानुरुप – या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विषय + अनुरूप विषया + अनुरूप विषय + नुरूप विषय + अनुसार14. सतत पैसे खर्च करणारा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] उधळ्या दोन्हीही फक्त उधळ्या खर्चीक15. पावसामुळे भिवाची बरीच फजिती झाली – या वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पूर्ण वर्तमानकाळ साधा वर्तमानकाळ साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ16. चौदावे रत्न – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अमृत हिरा दुध मार17. सर्व लोणचे कसे संपले – या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरायला हवे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] . ? ! ;18. तृप्त झालेल्या ऋषींनी गाढवाला दोन वरदान दिले. – या वाक्यातील गाढवाला या शब्दाला …. विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तृतीया द्वितीया चतुर्थी प्रथम19. यंदा कर्तव्य आहे – क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गुणवाचक कालवाचक रीतिवाचक स्थलवाचक20. खालीलपैकी कोणता पर्याय धातुसाधित नामाचे उदाहरण नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पळणे रडू हसू विश्वास Loading …Question 1 of 20
best
Hi
Best
Thx
10\9
Best test
Kadak