Marathi Practice Question Paper 74 | मराठी सराव परीक्षा 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 17/01/2024 1. पावसामुळे भिवाची बरीच फजिती झाली – या वाक्याचा काळ ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] साधा वर्तमानकाळ पूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमानकाळ साधा भूतकाळ2. दोन पर्यायापैकी एक निवडणे – या प्रकारच्या वाक्यात कोणते उभयान्वयी अव्यय वापरावे लागेल? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक न्यूनत्वबोधक3. खालीलपैकी कोणता पर्याय धातुसाधित नामाचे उदाहरण नाही ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हसू विश्वास पळणे रडू4. चौदावे रत्न – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अमृत दुध मार हिरा5. शितावरून भाताची परीक्षा करणे म्हणजे नेमके काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] हातचलाखी करून फसवणे कोणत्याही दोन गोष्टीचा संबंध जोडू पाहणे चमत्कार करून दाखवणे नमुना बघून अंदाज बांधणे6. रोहितच्या त्या विचित्र मॅसेजबद्दल पोलिसांनी त्याला विचारले असता – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] त्याने लौकिक मिळवला त्याची वाचा बसली त्याची मात्रा चालली त्याचे बारा वाजले7. सतत पैसे खर्च करणारा – [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] फक्त उधळ्या उधळ्या दोन्हीही खर्चीक8. एकाक्ष शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] गरुड सुतार पक्षी कावळा गणपती9. जमा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] खर्च अस्थमा अजमा मजा10. मुर्खाच्या नादी लागू नये – या वाक्यातील पहिला शब्द खालीलपैकी काय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] सर्वनाम विशेषण नाम क्रियापद11. पेपर सोडवताना माझ्याकडून अनेक …. झाल्या – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य अनेकवचनी शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चूका चुका चूकी चुकी12. तृप्त झालेल्या ऋषींनी गाढवाला दोन वरदान दिले. – या वाक्यातील गाढवाला या शब्दाला …. विभक्तीचे प्रत्यय लागलेले आहे [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] चतुर्थी तृतीया प्रथम द्वितीया13. खालील दोन वाक्यांपासून केवल वाक्य तयार करा 1. पुस्तक मिळाले 2. मी वाचायला लागले [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व पुस्तक मिळताच मी वाचायला लागले पुस्तक मिळाले म्हणून मी वाचायला लागले पुस्तक मिळाले आणि मी वाचायला लागले14. सर्व लोणचे कसे संपले – या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरायला हवे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] ! . ? ;15. दादांनी सर्वांना पैसे दिले – वाक्याचा प्रयोग ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] अकर्मक भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी16. पुढील शब्दातून तत्सम शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] पिंड कंबर रेडा वांगे17. बिनधास्त – हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] तत्पुरुष द्वंद्व अव्ययीभाव बहुव्रीही18. यंदा कर्तव्य आहे – क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] रीतिवाचक स्थलवाचक गुणवाचक कालवाचक19. विषयानुरुप – या शब्दाची संधी सोडवा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] विषय + अनुसार विषय + अनुरूप विषया + अनुरूप विषय + नुरूप20. शुध्द शब्द निवडा [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये StudyWadi असे सर्च करून सोडवा ] घुमकेतू घूमकेतू धुमकेतू धूमकेतू Loading …Question 1 of 20
best
Hi
Best
Thx
10\9
Best test
Kadak