Science Practice Question Paper 04 | विज्ञान सराव परीक्षा 04 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/01/2024 1. प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचे वजन ….. इतके असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1000 ते 1100 ग्रॅम 1800 ते 2000 ग्रॅम 700 ते 800 ग्रॅम 1300 ते 1400 ग्रॅम2. खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तांबे रबर हिरा काच3. सिडार हे पेय …. फळापासून बनवतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फणस सफरचंद केळी आंबा4. खालीलपैकी कोणत्या वनस्पतींना बिया येत नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अपुष्प वनस्पती सपुष्प वनस्पती दिलेले सर्व बीजपत्री5. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा …. इतकी आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 20 हर्ट्झ ते 20000 हर्ट्झ 2000 हर्ट्झ ते 200000 हर्ट्झ 200 हर्ट्झ ते 2000 हर्ट्झ 2 हर्ट्झ ते 2000 हर्ट्झ6. फेकोथेरपी ही शस्त्रक्रिया खालीलपैकी कशासाठी केली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मधुमेह कावीळ हृदयविकार मोतीबिंदू7. वैशाली ही ….. ची जनुकीयदृष्ट्या सुधारित प्रजाती आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वांगे बटाटा टोमॅटो मिरची8. खालीलपैकी कोणता रोग संपर्कजन्य नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खरुज गलगंड गजकर्ण नायटा9. वस्तूमान खालीलपैकी कोणत्या एककात मोजतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मिटर वॅट ज्युल ग्रॅम10. मनुष्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकूण …. दात येतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 46 20 52 3211. क जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे ? अस्कॉर्बिक ऍसिड कॅल्शिफेरोल थायमिन नायसिन12. बिजागरीचा सांधा खालीलपैकी कोठे असतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कोपरा मान घोटा खांदा13. प्रथिने खालील पैकी कोणत्या मूलद्रव्यांपासून बनलेले असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] C H O N C H O Cl C H R P N H P14. खालीलपैकी कोणत्या द्रव्याच्या अवस्थेत दोन कणातील अंतर खूप जास्त असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थायू दिलेले सर्व वायू द्रव15. रक्तामध्ये प्लाझ्माचे प्रमाण ….% इतके असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 95 55 90 75 Loading …Question 1 of 15
Good
15/7