Science Practice Question Paper 04 | विज्ञान सराव परीक्षा 04 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/01/2024 1. खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] काच हिरा तांबे रबर2. क जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे ? थायमिन नायसिन कॅल्शिफेरोल अस्कॉर्बिक ऍसिड3. प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचे वजन ….. इतके असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 700 ते 800 ग्रॅम 1000 ते 1100 ग्रॅम 1800 ते 2000 ग्रॅम 1300 ते 1400 ग्रॅम4. वस्तूमान खालीलपैकी कोणत्या एककात मोजतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ज्युल वॅट ग्रॅम मिटर5. सिडार हे पेय …. फळापासून बनवतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फणस सफरचंद आंबा केळी6. खालीलपैकी कोणत्या वनस्पतींना बिया येत नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बीजपत्री सपुष्प वनस्पती दिलेले सर्व अपुष्प वनस्पती7. खालीलपैकी कोणत्या द्रव्याच्या अवस्थेत दोन कणातील अंतर खूप जास्त असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] द्रव स्थायू दिलेले सर्व वायू8. फेकोथेरपी ही शस्त्रक्रिया खालीलपैकी कशासाठी केली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हृदयविकार कावीळ मधुमेह मोतीबिंदू9. वैशाली ही ….. ची जनुकीयदृष्ट्या सुधारित प्रजाती आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] टोमॅटो मिरची बटाटा वांगे10. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा …. इतकी आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2000 हर्ट्झ ते 200000 हर्ट्झ 2 हर्ट्झ ते 2000 हर्ट्झ 200 हर्ट्झ ते 2000 हर्ट्झ 20 हर्ट्झ ते 20000 हर्ट्झ11. प्रथिने खालील पैकी कोणत्या मूलद्रव्यांपासून बनलेले असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] C H R P C H O N C H O Cl N H P12. बिजागरीचा सांधा खालीलपैकी कोठे असतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] घोटा मान खांदा कोपरा13. रक्तामध्ये प्लाझ्माचे प्रमाण ….% इतके असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 95 55 90 7514. खालीलपैकी कोणता रोग संपर्कजन्य नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गलगंड गजकर्ण नायटा खरुज15. मनुष्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकूण …. दात येतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 46 20 32 52 Loading …Question 1 of 15
Good
15/7