Science Practice Question Paper 04 | विज्ञान सराव परीक्षा 04 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/01/2024 1. खालीलपैकी कोणत्या वनस्पतींना बिया येत नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अपुष्प वनस्पती बीजपत्री दिलेले सर्व सपुष्प वनस्पती2. सिडार हे पेय …. फळापासून बनवतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आंबा फणस सफरचंद केळी3. प्रथिने खालील पैकी कोणत्या मूलद्रव्यांपासून बनलेले असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] C H O N N H P C H R P C H O Cl4. वैशाली ही ….. ची जनुकीयदृष्ट्या सुधारित प्रजाती आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बटाटा वांगे मिरची टोमॅटो5. रक्तामध्ये प्लाझ्माचे प्रमाण ….% इतके असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 75 90 95 556. फेकोथेरपी ही शस्त्रक्रिया खालीलपैकी कशासाठी केली जाते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हृदयविकार कावीळ मोतीबिंदू मधुमेह7. वस्तूमान खालीलपैकी कोणत्या एककात मोजतात ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मिटर वॅट ग्रॅम ज्युल8. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा …. इतकी आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 20 हर्ट्झ ते 20000 हर्ट्झ 2000 हर्ट्झ ते 200000 हर्ट्झ 2 हर्ट्झ ते 2000 हर्ट्झ 200 हर्ट्झ ते 2000 हर्ट्झ9. क जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे ? नायसिन अस्कॉर्बिक ऍसिड कॅल्शिफेरोल थायमिन10. प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचे वजन ….. इतके असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1800 ते 2000 ग्रॅम 1000 ते 1100 ग्रॅम 700 ते 800 ग्रॅम 1300 ते 1400 ग्रॅम11. खालीलपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] काच हिरा रबर तांबे12. खालीलपैकी कोणत्या द्रव्याच्या अवस्थेत दोन कणातील अंतर खूप जास्त असते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दिलेले सर्व द्रव स्थायू वायू13. बिजागरीचा सांधा खालीलपैकी कोठे असतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मान कोपरा घोटा खांदा14. खालीलपैकी कोणता रोग संपर्कजन्य नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खरुज गलगंड गजकर्ण नायटा15. मनुष्याला त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकूण …. दात येतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 32 20 52 46 Loading …Question 1 of 15
Good
15/7