Science Practice Question Paper 06 | विज्ञान सराव परीक्षा 06 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/01/2024 1. दूरदर्शन संचात खालीलपैकी कोणते किरणे वापरलेले असतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गॅमा अल्फा कॅथोड बीटा2. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्व क ड ब3. अमांश हा आजार ….. या आदिजीवामुळे होतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शैवाल गॅम्बुशिया अमिबा पॅरामेशिअम4. …. गॅस मध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे घटक असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मार्श एलपीजी वॉटर नैसर्गिक5. क्षयरोगाचा परिणाम मुख्यतः खालील पैकी कोणत्या अवयवावर होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फुफ्फुस हृदय किडनी लहान आतडे6. आगकाडी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता फॉस्फरस वापरतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पिवळा निळा तांबडा काळा7. मानवाने वापरलेला पहिला धातू खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तांबे पितळ लोह सोने8. न्यूटन या एककात खालीलपैकी काय मोजता येते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] घनता दाब बल ऊर्जा9. दगडफूल हे …. पासून बनलेले असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कवक आणि शैवाल शैवाल आणि सूक्ष्मजंतू कवक आणि वनस्पती शैवाल आणि वनस्पती10. कोणत्या प्राण्याचे अंडे हे सर्वात मोठी पेशी मानली जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शहामृग वटवाघुळ डॉल्फिन जिराफ11. चिंचेमध्ये खालील पैकी कोणते ॲसिड असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ब्युटीरिक सायट्रिक फॉर्मिक टार्टारिक12. जमिनीवर आढळणाऱ्या प्राण्यांना ….. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उभयचर खेचर भूचर जलचर13. न्यूटनने गतिविषयक किती नियम मांडले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 1 4 314. मूलद्रव्यांचे वर्गीकरण करत असताना अष्टकाची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मेंडेलीव मोस्ले डोबेरायनर न्यूलँड15. पाव तयार करत असताना उत्प्रेरक म्हणून खालीलपैकी काय वापरतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] यीस्ट कवक शैवाल किटाणू Loading …Question 1 of 15
Shubham 23/01/2024 at 5:12 pmI Am not good in police Bharti but l am good because l am good in my Life and I am proud in my Life Jai Hind Reply
Test
Thanks you…mam
I Am not good in police Bharti but l am good because l am good in my Life and I am proud in my Life Jai Hind
Thank you sir
15/8