Science Practice Question Paper 06 | विज्ञान सराव परीक्षा 06 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/01/2024 1. कोणत्या प्राण्याचे अंडे हे सर्वात मोठी पेशी मानली जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जिराफ डॉल्फिन वटवाघुळ शहामृग2. मूलद्रव्यांचे वर्गीकरण करत असताना अष्टकाची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मेंडेलीव न्यूलँड मोस्ले डोबेरायनर3. चिंचेमध्ये खालील पैकी कोणते ॲसिड असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सायट्रिक टार्टारिक फॉर्मिक ब्युटीरिक4. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सर्व ड क ब5. दगडफूल हे …. पासून बनलेले असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शैवाल आणि वनस्पती कवक आणि वनस्पती शैवाल आणि सूक्ष्मजंतू कवक आणि शैवाल6. मानवाने वापरलेला पहिला धातू खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पितळ तांबे लोह सोने7. आगकाडी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता फॉस्फरस वापरतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तांबडा काळा पिवळा निळा8. दूरदर्शन संचात खालीलपैकी कोणते किरणे वापरलेले असतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कॅथोड गॅमा बीटा अल्फा9. न्यूटनने गतिविषयक किती नियम मांडले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 3 1 4 210. …. गॅस मध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे घटक असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वॉटर मार्श एलपीजी नैसर्गिक11. अमांश हा आजार ….. या आदिजीवामुळे होतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गॅम्बुशिया अमिबा शैवाल पॅरामेशिअम12. पाव तयार करत असताना उत्प्रेरक म्हणून खालीलपैकी काय वापरतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] किटाणू कवक यीस्ट शैवाल13. क्षयरोगाचा परिणाम मुख्यतः खालील पैकी कोणत्या अवयवावर होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फुफ्फुस लहान आतडे किडनी हृदय14. न्यूटन या एककात खालीलपैकी काय मोजता येते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] घनता दाब बल ऊर्जा15. जमिनीवर आढळणाऱ्या प्राण्यांना ….. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खेचर जलचर भूचर उभयचर Loading …Question 1 of 15
Shubham 23/01/2024 at 5:12 pmI Am not good in police Bharti but l am good because l am good in my Life and I am proud in my Life Jai Hind Reply
Test
Thanks you…mam
I Am not good in police Bharti but l am good because l am good in my Life and I am proud in my Life Jai Hind
Thank you sir
15/8