Science Practice Question Paper 06 | विज्ञान सराव परीक्षा 06 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/01/2024 1. दूरदर्शन संचात खालीलपैकी कोणते किरणे वापरलेले असतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बीटा कॅथोड गॅमा अल्फा2. मानवाने वापरलेला पहिला धातू खालीलपैकी कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सोने लोह पितळ तांबे3. कोणत्या प्राण्याचे अंडे हे सर्वात मोठी पेशी मानली जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वटवाघुळ शहामृग डॉल्फिन जिराफ4. जमिनीवर आढळणाऱ्या प्राण्यांना ….. असे म्हणतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] उभयचर भूचर खेचर जलचर5. …. गॅस मध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे घटक असतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मार्श एलपीजी वॉटर नैसर्गिक6. आगकाडी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता फॉस्फरस वापरतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] निळा पिवळा तांबडा काळा7. न्यूटनने गतिविषयक किती नियम मांडले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 2 1 3 48. चिंचेमध्ये खालील पैकी कोणते ॲसिड असते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] फॉर्मिक ब्युटीरिक टार्टारिक सायट्रिक9. क्षयरोगाचा परिणाम मुख्यतः खालील पैकी कोणत्या अवयवावर होतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हृदय लहान आतडे फुफ्फुस किडनी10. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ब क सर्व ड11. अमांश हा आजार ….. या आदिजीवामुळे होतो [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गॅम्बुशिया अमिबा पॅरामेशिअम शैवाल12. न्यूटन या एककात खालीलपैकी काय मोजता येते ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दाब घनता बल ऊर्जा13. दगडफूल हे …. पासून बनलेले असते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कवक आणि शैवाल शैवाल आणि सूक्ष्मजंतू शैवाल आणि वनस्पती कवक आणि वनस्पती14. पाव तयार करत असताना उत्प्रेरक म्हणून खालीलपैकी काय वापरतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] यीस्ट कवक किटाणू शैवाल15. मूलद्रव्यांचे वर्गीकरण करत असताना अष्टकाची संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मोस्ले न्यूलँड डोबेरायनर मेंडेलीव Loading …Question 1 of 15
Shubham 23/01/2024 at 5:12 pmI Am not good in police Bharti but l am good because l am good in my Life and I am proud in my Life Jai Hind Reply
Test
Thanks you…mam
I Am not good in police Bharti but l am good because l am good in my Life and I am proud in my Life Jai Hind
Thank you sir
15/8