Science Practice Question Paper 07 | विज्ञान सराव परीक्षा 07 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/02/2024 1. द्रवाचे वायू अवस्थेत रूपांतर होणे …. या नावाने ओळखले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थिरीकरण बाष्पीभवन संप्लवन उत्कलन 2. सर्वात उत्तम उष्णता वाहक धातू खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सोने लोखंड चांदी तांबे 3. एकाच मूलद्रव्याचा विचार केला असता खालील पैकी आकाराने मोठे काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] असे ठरलेले नसते रेणू प्रोटॉन अणू 4. पाण्यात साखर विरघळणे – हे खालील पैकी कोणत्या बदलाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भौतिक बदल रासायनिक बदल अदलाबदल मिश्र बदल 5. खालील पर्यायातून प्राथमिक रंग नसणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लाल निळा हिरवा पिवळा 6. पाण्याची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर करतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] LED SONAR CRT BMI 7. गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेली ऊर्जा …. या नावाने ओळखली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थितिज ऊर्जा गतिज ऊर्जा त्वरण जडत्व 8. खाली दिलेल्या पर्यायातून विषारी धातू निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लिथियम आर्सेनिक सोने पारा 9. रक्त गोठण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ब इ अ के 10. खालील पैकी कोणता पर्याय ज्ञानेंद्रिये दाखविणारा नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] त्वचा डोळा कान हृदय 11. खालीलपैकी कोणता भिंगाचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रतिर्वक्र अंतर्वक्र सर्व आहेत बहिर्वक्र 12. खालीलपैकी अमोनियाचे सूत्र ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] NH3 NH4 NH6 NH5 13. खालीलपैकी उखळीचा सांधा कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] खांदा मनगट कोपर मनका 14. Vasectomy ही शस्त्रक्रिया …. मध्ये करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पुरुष एकही नाही स्त्रिया नवजात अर्भक 15. ग्लुकोजचे कोठार खालीलपैकी कशाला म्हटले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हृदय पियुषिका ग्रंथी स्वादुपिंड यकृत Loading … Question 1 of 15
Nice
8/15
Very useful
11/15
15/8
15/11
10