Science Practice Question Paper 07 | विज्ञान सराव परीक्षा 07 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/02/2024 1. ग्लुकोजचे कोठार खालीलपैकी कशाला म्हटले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वादुपिंड यकृत पियुषिका ग्रंथी हृदय2. खालीलपैकी उखळीचा सांधा कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मनका मनगट कोपर खांदा3. खालीलपैकी कोणता भिंगाचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बहिर्वक्र प्रतिर्वक्र अंतर्वक्र सर्व आहेत4. रक्त गोठण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] के इ अ ब5. एकाच मूलद्रव्याचा विचार केला असता खालील पैकी आकाराने मोठे काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] रेणू अणू प्रोटॉन असे ठरलेले नसते6. सर्वात उत्तम उष्णता वाहक धातू खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] चांदी लोखंड तांबे सोने7. पाण्यात साखर विरघळणे – हे खालील पैकी कोणत्या बदलाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अदलाबदल रासायनिक बदल भौतिक बदल मिश्र बदल8. खाली दिलेल्या पर्यायातून विषारी धातू निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आर्सेनिक लिथियम पारा सोने9. खालील पैकी कोणता पर्याय ज्ञानेंद्रिये दाखविणारा नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डोळा कान हृदय त्वचा10. पाण्याची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर करतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] BMI CRT SONAR LED11. खालीलपैकी अमोनियाचे सूत्र ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] NH5 NH6 NH4 NH312. द्रवाचे वायू अवस्थेत रूपांतर होणे …. या नावाने ओळखले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संप्लवन बाष्पीभवन उत्कलन स्थिरीकरण13. खालील पर्यायातून प्राथमिक रंग नसणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हिरवा लाल निळा पिवळा14. गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेली ऊर्जा …. या नावाने ओळखली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गतिज ऊर्जा जडत्व त्वरण स्थितिज ऊर्जा15. Vasectomy ही शस्त्रक्रिया …. मध्ये करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही स्त्रिया पुरुष नवजात अर्भक Loading …Question 1 of 15
Nice
8/15
Very useful
11/15
15/8
15/11
10