Science Practice Question Paper 07 | विज्ञान सराव परीक्षा 07 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/02/2024 1. खाली दिलेल्या पर्यायातून विषारी धातू निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पारा सोने आर्सेनिक लिथियम2. गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेली ऊर्जा …. या नावाने ओळखली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] जडत्व गतिज ऊर्जा त्वरण स्थितिज ऊर्जा3. एकाच मूलद्रव्याचा विचार केला असता खालील पैकी आकाराने मोठे काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] असे ठरलेले नसते रेणू प्रोटॉन अणू4. खालीलपैकी उखळीचा सांधा कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मनगट मनका कोपर खांदा5. सर्वात उत्तम उष्णता वाहक धातू खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सोने चांदी लोखंड तांबे6. Vasectomy ही शस्त्रक्रिया …. मध्ये करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] एकही नाही पुरुष स्त्रिया नवजात अर्भक7. खालील पर्यायातून प्राथमिक रंग नसणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लाल पिवळा हिरवा निळा8. खालीलपैकी कोणता भिंगाचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अंतर्वक्र प्रतिर्वक्र सर्व आहेत बहिर्वक्र9. पाण्यात साखर विरघळणे – हे खालील पैकी कोणत्या बदलाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मिश्र बदल भौतिक बदल अदलाबदल रासायनिक बदल10. पाण्याची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर करतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] SONAR LED CRT BMI11. ग्लुकोजचे कोठार खालीलपैकी कशाला म्हटले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वादुपिंड यकृत पियुषिका ग्रंथी हृदय12. रक्त गोठण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] इ ब अ के13. खालीलपैकी अमोनियाचे सूत्र ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] NH4 NH5 NH6 NH314. खालील पैकी कोणता पर्याय ज्ञानेंद्रिये दाखविणारा नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] डोळा त्वचा हृदय कान15. द्रवाचे वायू अवस्थेत रूपांतर होणे …. या नावाने ओळखले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थिरीकरण संप्लवन बाष्पीभवन उत्कलन Loading …Question 1 of 15
Nice
8/15
Very useful
11/15
15/8
15/11
10