Science Practice Question Paper 07 | विज्ञान सराव परीक्षा 07 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/02/2024 1. पाण्याची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर करतात? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] CRT BMI LED SONAR2. खाली दिलेल्या पर्यायातून विषारी धातू निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लिथियम सोने पारा आर्सेनिक3. Vasectomy ही शस्त्रक्रिया …. मध्ये करतात [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पुरुष नवजात अर्भक एकही नाही स्त्रिया4. खालील पर्यायातून प्राथमिक रंग नसणारा पर्याय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] निळा हिरवा पिवळा लाल5. खालीलपैकी कोणता भिंगाचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बहिर्वक्र सर्व आहेत प्रतिर्वक्र अंतर्वक्र6. गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेली ऊर्जा …. या नावाने ओळखली जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्थितिज ऊर्जा जडत्व गतिज ऊर्जा त्वरण7. रक्त गोठण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] अ ब इ के8. एकाच मूलद्रव्याचा विचार केला असता खालील पैकी आकाराने मोठे काय असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] प्रोटॉन असे ठरलेले नसते अणू रेणू9. खालीलपैकी अमोनियाचे सूत्र ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] NH6 NH4 NH3 NH510. द्रवाचे वायू अवस्थेत रूपांतर होणे …. या नावाने ओळखले जाते [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] संप्लवन स्थिरीकरण उत्कलन बाष्पीभवन11. ग्लुकोजचे कोठार खालीलपैकी कशाला म्हटले जाते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] हृदय यकृत स्वादुपिंड पियुषिका ग्रंथी12. खालीलपैकी उखळीचा सांधा कोणता आहे ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मनका कोपर खांदा मनगट13. खालील पैकी कोणता पर्याय ज्ञानेंद्रिये दाखविणारा नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कान हृदय डोळा त्वचा14. सर्वात उत्तम उष्णता वाहक धातू खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] लोखंड चांदी सोने तांबे15. पाण्यात साखर विरघळणे – हे खालील पैकी कोणत्या बदलाचे उदाहरण आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] भौतिक बदल अदलाबदल रासायनिक बदल मिश्र बदल Loading …Question 1 of 15
Nice
8/15
Very useful
11/15
15/8
15/11
10