Police Bharti Question Paper 476 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/03/2022 1. 1/4 x 2/9 ÷ 7/3 = ? 7/6 5/7 1/42 7/52. अरुणने 9 विषयात सरासरी 67 मार्क्स घेतले आणि त्यातील मराठी आणि इंग्रजी विषयात त्याला एकूण 106 गुण मिळाले तर त्याची उरलेल्या 7 विषयांच्या मार्क्सची सरासरी काय असेल? 71 73 72 703. कोणत्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला? कर्नाटक युद्ध म्हैसूर युद्ध बक्सार लढाई पानिपत लढाई4. आणीबाणीचे किती प्रकार आहेत? 2 3 5 45. संख्या मालिका पूर्ण करा 9 18 27 …….81 90 ? ? 96 आणि 105 97 आणि 106 98 आणि 109 99 आणि 1086. 1088 रू मुद्दलावर 12% दराने 5 वर्षात किती सरळ व्याज मिळेल? 628.5 652.8 682.5 658.27. महाराष्ट्र राज्यातील लोकसभा आणि राज्यसभा सभासद संख्या किती आहे? 48 आणि 19 48 आणि 31 80 आणि 31 80 आणि 198. ड्युक ऑफ कॅनॉटच्या सभेला शेतकरी वेषात खालीलपैकी कोण उपस्थित राहिले होते? लोकमान्य टिळक महर्षी कर्वे महात्मा फुले न्यायमूर्ती रानडे9. एप्रिल 2017 मध्ये राखीचा वाढदिवस शनिवारी असेल तर 2022 या वर्षात वाढदिवस कोणत्या वारी येईल? शुक्रवार मंगळवार गुरुवार रविवार10. धोबी – धोबीण ही शब्दाची जोडी मराठी व्याकरणातील कोणती संकल्पना दाखवते? लिंग शब्दाच्या जाती वचन सामान्य रूप11. पार्थ – या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा कर्ण कृष्ण भीम अर्जुन12. एका मिनिटात एक टाकी 3/8 इतकी भरते तर संपूर्ण टाकी भरण्यास किती वेळ लागेल? 3/8 मिनिटे 5/8 मिनिटे 8/5 मिनिटे 8/3 मिनिटे13. ज्याने फाडले त्याने कागद उचलावे – या वाक्यातील ‘ ज्याने ‘ या शब्दाचा प्रकार सांगा संबंधी सर्वनाम गुणवाचक विशेषण दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम14. सात बेटांचे शहर : मुंबई :: नवाबांचे शहर ? लखनऊ वाराणसी सुरत कानपूर15. जर 13+9 = 88 12+8 = 80 11+7 = 72 1+6 = ? 46 28 82 64 Loading …Question 1 of 15 मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
10
13
10 mark
Marked 15/5 only
11
Vikram 13mark
12 marks
13
15
Marked 15/5 only
9
13
11/15
9
12
14 marks
Good
10mark
15
Hi sanika
14
11/15
9
14/15
7
13/15
15/14
13
14/15
14 mark
15/9
13
10
14/15
15
15/14
14
11