Police Bharti Question Paper 476

1. 1/4 x 2/9 ÷ 7/3 = ?

 
 
 
 

2. धोबी – धोबीण
ही शब्दाची जोडी मराठी व्याकरणातील कोणती संकल्पना दाखवते?

 
 
 
 

3. जर
13+9 = 88
12+8 = 80
11+7 = 72
1+6 = ?

 
 
 
 

4. एका मिनिटात एक टाकी 3/8 इतकी भरते तर संपूर्ण टाकी भरण्यास किती वेळ लागेल?

 
 
 
 

5. पार्थ – या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा

 
 
 
 

6. अरुणने 9 विषयात सरासरी 67 मार्क्स घेतले आणि त्यातील मराठी आणि इंग्रजी विषयात त्याला एकूण 106 गुण मिळाले तर त्याची उरलेल्या 7 विषयांच्या मार्क्सची सरासरी काय असेल?

 
 
 
 

7. ड्युक ऑफ कॅनॉटच्या सभेला शेतकरी वेषात खालीलपैकी कोण उपस्थित राहिले होते?

 
 
 
 

8. महाराष्ट्र राज्यातील लोकसभा आणि राज्यसभा सभासद संख्या किती आहे?

 
 
 
 

9. संख्या मालिका पूर्ण करा
9 18 27 …….81 90 ? ?

 
 
 
 

10. सात बेटांचे शहर : मुंबई :: नवाबांचे शहर ?

 
 
 
 

11. कोणत्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला?

 
 
 
 

12. 1088 रू मुद्दलावर 12% दराने 5 वर्षात किती सरळ व्याज मिळेल?

 
 
 
 

13. आणीबाणीचे किती प्रकार आहेत?

 
 
 
 

14. ज्याने फाडले त्याने कागद उचलावे – या वाक्यातील ‘ ज्याने ‘ या शब्दाचा प्रकार सांगा

 
 
 
 

15. एप्रिल 2017 मध्ये राखीचा वाढदिवस शनिवारी असेल तर 2022 या वर्षात वाढदिवस कोणत्या वारी येईल?

 
 
 
 

Question 1 of 15


मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.

पोलीस भरती आणखी टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

38 thoughts on “Police Bharti Question Paper 476”

Leave a Reply to Valvi GulabsinG Goval Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now