Police Bharti Question Paper 476 38 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/03/2022 1. ड्युक ऑफ कॅनॉटच्या सभेला शेतकरी वेषात खालीलपैकी कोण उपस्थित राहिले होते? महात्मा फुले लोकमान्य टिळक महर्षी कर्वे न्यायमूर्ती रानडे2. आणीबाणीचे किती प्रकार आहेत? 2 4 5 33. संख्या मालिका पूर्ण करा 9 18 27 …….81 90 ? ? 98 आणि 109 96 आणि 105 97 आणि 106 99 आणि 1084. सात बेटांचे शहर : मुंबई :: नवाबांचे शहर ? लखनऊ वाराणसी कानपूर सुरत5. पार्थ – या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा अर्जुन कर्ण कृष्ण भीम6. कोणत्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला? पानिपत लढाई बक्सार लढाई कर्नाटक युद्ध म्हैसूर युद्ध7. 1/4 x 2/9 ÷ 7/3 = ? 1/42 7/6 7/5 5/78. एप्रिल 2017 मध्ये राखीचा वाढदिवस शनिवारी असेल तर 2022 या वर्षात वाढदिवस कोणत्या वारी येईल? शुक्रवार गुरुवार रविवार मंगळवार9. जर 13+9 = 88 12+8 = 80 11+7 = 72 1+6 = ? 46 28 82 6410. महाराष्ट्र राज्यातील लोकसभा आणि राज्यसभा सभासद संख्या किती आहे? 48 आणि 31 48 आणि 19 80 आणि 19 80 आणि 3111. ज्याने फाडले त्याने कागद उचलावे – या वाक्यातील ‘ ज्याने ‘ या शब्दाचा प्रकार सांगा संबंधी सर्वनाम गुणवाचक विशेषण दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम12. अरुणने 9 विषयात सरासरी 67 मार्क्स घेतले आणि त्यातील मराठी आणि इंग्रजी विषयात त्याला एकूण 106 गुण मिळाले तर त्याची उरलेल्या 7 विषयांच्या मार्क्सची सरासरी काय असेल? 72 70 73 7113. एका मिनिटात एक टाकी 3/8 इतकी भरते तर संपूर्ण टाकी भरण्यास किती वेळ लागेल? 5/8 मिनिटे 8/5 मिनिटे 3/8 मिनिटे 8/3 मिनिटे14. 1088 रू मुद्दलावर 12% दराने 5 वर्षात किती सरळ व्याज मिळेल? 658.2 628.5 652.8 682.515. धोबी – धोबीण ही शब्दाची जोडी मराठी व्याकरणातील कोणती संकल्पना दाखवते? लिंग वचन शब्दाच्या जाती सामान्य रूप Loading …Question 1 of 15 मित्रांनो आज तुम्ही किती मार्क्स घेतले मला कमेंट मध्ये नक्की कळवा.पोलीस भरती आणखी टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
10
13
10 mark
Marked 15/5 only
11
Vikram 13mark
12 marks
13
15
Marked 15/5 only
9
13
11/15
9
12
14 marks
Good
10mark
15
Hi sanika
14
11/15
9
14/15
7
13/15
15/14
13
14/15
14 mark
15/9
13
10
14/15
15
15/14
14
11