Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

General Knowledge Test 02 | सामान्य ज्ञान टेस्ट 02

1. व्यक्तीच्या त्वचेचा रंग …. या घटकावर ठरतो

 
 
 
 

2. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते?

 
 
 
 

3. व्यक्तीचा आधार क्रमांक …. अंकी असतो

 
 
 
 

4. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात

 
 
 
 

5. सध्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य किती आहेत?

 
 
 
 

6. …. या वर्षाचा भारत सरकार कायदा भारतीय घटनात्मक विकासासाठी महत्त्वाचा होता

 
 
 
 

7. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती ….. हे असतात

 
 
 
 

8. प्रवाशी भारतीय दिवस कधी साजरा करतात?

 
 
 
 

9. एकेरी नागरिकत्व हे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य …. देशाच्या राज्यघटनेचे प्रतिबिंब आहे

 
 
 
 

10. अटल पेन्शन योजने अंतर्गत व्यक्तीला वयाच्या …. वर्षानंतर पेन्शन मिळते

 
 
 
 

11. युरी गागारीन हे …. देशाचे पहिले अवकाशवीर आहेत

 
 
 
 

12. वयाचे …. वर्ष पूर्ण केलेला व्यक्ती ग्रामपंचायतीचा मतदार असतो

 
 
 
 

13. पंचायत समितीचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो?

 
 
 
 

14. कार्बन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक … आहे

 
 
 
 

15. लॅक्‍टिक ऍसिड …. मध्ये असते

 
 
 
 

Question 1 of 15


84 thoughts on “General Knowledge Test 02 | सामान्य ज्ञान टेस्ट 02”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!