General Knowledge Test 02 | सामान्य ज्ञान टेस्ट 02

1. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती ….. हे असतात

 
 
 
 

2. …. या वर्षाचा भारत सरकार कायदा भारतीय घटनात्मक विकासासाठी महत्त्वाचा होता

 
 
 
 

3. कार्बन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक … आहे

 
 
 
 

4. प्रवाशी भारतीय दिवस कधी साजरा करतात?

 
 
 
 

5. व्यक्तीचा आधार क्रमांक …. अंकी असतो

 
 
 
 

6. एकेरी नागरिकत्व हे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य …. देशाच्या राज्यघटनेचे प्रतिबिंब आहे

 
 
 
 

7. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात

 
 
 
 

8. पंचायत समितीचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो?

 
 
 
 

9. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते?

 
 
 
 

10. अटल पेन्शन योजने अंतर्गत व्यक्तीला वयाच्या …. वर्षानंतर पेन्शन मिळते

 
 
 
 

11. लॅक्‍टिक ऍसिड …. मध्ये असते

 
 
 
 

12. व्यक्तीच्या त्वचेचा रंग …. या घटकावर ठरतो

 
 
 
 

13. युरी गागारीन हे …. देशाचे पहिले अवकाशवीर आहेत

 
 
 
 

14. वयाचे …. वर्ष पूर्ण केलेला व्यक्ती ग्रामपंचायतीचा मतदार असतो

 
 
 
 

15. सध्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य किती आहेत?

 
 
 
 

Question 1 of 15


84 thoughts on “General Knowledge Test 02 | सामान्य ज्ञान टेस्ट 02”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now