General Knowledge Test 02 | सामान्य ज्ञान टेस्ट 02

1. सध्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य किती आहेत?

 
 
 
 

2. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते?

 
 
 
 

3. व्यक्तीचा आधार क्रमांक …. अंकी असतो

 
 
 
 

4. युरी गागारीन हे …. देशाचे पहिले अवकाशवीर आहेत

 
 
 
 

5. अटल पेन्शन योजने अंतर्गत व्यक्तीला वयाच्या …. वर्षानंतर पेन्शन मिळते

 
 
 
 

6. …. या वर्षाचा भारत सरकार कायदा भारतीय घटनात्मक विकासासाठी महत्त्वाचा होता

 
 
 
 

7. कार्बन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक … आहे

 
 
 
 

8. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती ….. हे असतात

 
 
 
 

9. प्रवाशी भारतीय दिवस कधी साजरा करतात?

 
 
 
 

10. पंचायत समितीचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो?

 
 
 
 

11. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात

 
 
 
 

12. एकेरी नागरिकत्व हे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य …. देशाच्या राज्यघटनेचे प्रतिबिंब आहे

 
 
 
 

13. लॅक्‍टिक ऍसिड …. मध्ये असते

 
 
 
 

14. वयाचे …. वर्ष पूर्ण केलेला व्यक्ती ग्रामपंचायतीचा मतदार असतो

 
 
 
 

15. व्यक्तीच्या त्वचेचा रंग …. या घटकावर ठरतो

 
 
 
 

Question 1 of 15


84 thoughts on “General Knowledge Test 02 | सामान्य ज्ञान टेस्ट 02”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now