General Knowledge Test 02 [ सामान्य ज्ञान ]

1. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती ….. हे असतात

 
 
 
 

2. अटल पेन्शन योजने अंतर्गत व्यक्तीला वयाच्या …. वर्षानंतर पेन्शन मिळते

 
 
 
 

3. प्रवाशी भारतीय दिवस कधी साजरा करतात?

 
 
 
 

4. …. या वर्षाचा भारत सरकार कायदा भारतीय घटनात्मक विकासासाठी महत्त्वाचा होता

 
 
 
 

5. व्यक्तीच्या त्वचेचा रंग …. या घटकावर ठरतो

 
 
 
 

6. महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकाला …. असे म्हणतात

 
 
 
 

7. पंचायत समितीचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो?

 
 
 
 

8. कार्बन या मूलद्रव्याचा अनुक्रमांक … आहे

 
 
 
 

9. लॅक्‍टिक ऍसिड …. मध्ये असते

 
 
 
 

10. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते?

 
 
 
 

11. एकेरी नागरिकत्व हे भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य …. देशाच्या राज्यघटनेचे प्रतिबिंब आहे

 
 
 
 

12. व्यक्तीचा आधार क्रमांक …. अंकी असतो

 
 
 
 

13. सध्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य किती आहेत?

 
 
 
 

14. वयाचे …. वर्ष पूर्ण केलेला व्यक्ती ग्रामपंचायतीचा मतदार असतो

 
 
 
 

15. युरी गागारीन हे …. देशाचे पहिले अवकाशवीर आहेत

 
 
 
 

Question 1 of 15


मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा

57 thoughts on “General Knowledge Test 02 [ सामान्य ज्ञान ]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!