Police Bharti Exam 09 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/07/2022 1. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही ? मध्य प्रदेश आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक2. पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील चौथे कोणते ? मु न स य दा ज मु य स न3. एका वर्गात प्राण्याचे चित्र असलेल्या चौकोनी व षटकोनी अशा एकूण 44 पताका लावल्या पताकांच्या कोनांची संख्या मोजल्यास 224 भरते तर चौकोनी व षटकोनी पताकांची अनुक्रमे संख्या किती असेल ? 23 आणि 21 18 आणि 26 24 आणि 20 20 आणि 244. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते निवडा. 23 34 56 ? 133 81 87 89 795. खालीलपैकी संयोगचिन्ह कोणते ? ( / ) ( – ) ( : ) ( ! )6. 1 ते 80 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती ? 160 1600 640 807. खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे ? 1848 1976 1600 सगळे पर्याय बरोबर8. सोडवा. 5 10 15 259. खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही ? आश्रय करुण वीर रौद्र10. 120 मी.लांबीची रेल्वेगाडी एक खांब 8 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीचा ताशी वेग किती ? 54 किमी प्रति तास 27 किमी प्रति तास यापैकी नाही 52 किमी प्रति तास11. जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार असलेला अधिकारी कोण ? लॉर्ड कर्झन कमिशनर रँड जनरल डायर कर्झन वायली12. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. ईश्वर जन्मास घालतो त्याच्या पदरी …….. बांधतो. घर द्रव्य शेर गाथन13. दोन संख्यांचा गुणाकार 972 असून त्यांचा ल.सा.वि 108 आहे तर त्या संख्यांचा म.सा.वि किती ? 12 3 18 914. दोन संख्यांची बेरीज 78 व फरक 44 आहे तर त्या संख्यांचा गुणाकार किती असेल ? 3432 1037 3710 144015. ब्राझील या देशाची राष्ट्रभाषा कोणती ? अरबी इंग्रजी डोंगखा पोर्तुगीज Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Very nice test Sir
15/12
Nice test sir
Nice sir 15/15
15 marks
14 mark
Very nice sir
15/11
11
11