Police Bharti Exam 09

1. 120 मी.लांबीची रेल्वेगाडी एक खांब 8 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीचा ताशी वेग किती ?

 
 
 
 

2. दोन संख्यांची बेरीज 78 व फरक 44 आहे तर त्या संख्यांचा गुणाकार किती असेल ?

 
 
 
 

3. 1 ते 80 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती ?

 
 
 
 

4. ब्राझील या देशाची राष्ट्रभाषा कोणती ?

 
 
 
 

5. खालीलपैकी संयोगचिन्ह कोणते ?

 
 
 
 

6. एका वर्गात प्राण्याचे चित्र असलेल्या चौकोनी व षटकोनी अशा एकूण 44 पताका लावल्या पताकांच्या कोनांची संख्या मोजल्यास 224 भरते तर चौकोनी व षटकोनी पताकांची अनुक्रमे संख्या किती असेल ?

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे ?

 
 
 
 

8. जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार असलेला अधिकारी कोण ?

 
 
 
 

9. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते निवडा.
23 34 56 ? 133

 
 
 
 

10. पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील चौथे कोणते ?
मु न स य दा ज

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही ?

 
 
 
 

12. सोडवा. Police Bharti Squire root problem

 
 
 
 

13. खाली दिलेली म्हण पूर्ण करा.
ईश्वर जन्मास घालतो त्याच्या पदरी …….. बांधतो.

 
 
 
 

14. दोन संख्यांचा गुणाकार 972 असून त्यांचा ल.सा.वि 108 आहे तर त्या संख्यांचा म.सा.वि किती ?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

10 thoughts on “Police Bharti Exam 09”

Leave a Reply to Bhond Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now