Police Bharti Exam 09 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/07/2022 1. ब्राझील या देशाची राष्ट्रभाषा कोणती ? इंग्रजी पोर्तुगीज डोंगखा अरबी2. एका वर्गात प्राण्याचे चित्र असलेल्या चौकोनी व षटकोनी अशा एकूण 44 पताका लावल्या पताकांच्या कोनांची संख्या मोजल्यास 224 भरते तर चौकोनी व षटकोनी पताकांची अनुक्रमे संख्या किती असेल ? 18 आणि 26 20 आणि 24 23 आणि 21 24 आणि 203. 120 मी.लांबीची रेल्वेगाडी एक खांब 8 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीचा ताशी वेग किती ? 54 किमी प्रति तास यापैकी नाही 52 किमी प्रति तास 27 किमी प्रति तास4. खालीलपैकी संयोगचिन्ह कोणते ? ( – ) ( / ) ( : ) ( ! )5. खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे ? 1976 1600 सगळे पर्याय बरोबर 18486. 1 ते 80 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती ? 160 640 80 16007. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. ईश्वर जन्मास घालतो त्याच्या पदरी …….. बांधतो. शेर गाथन द्रव्य घर8. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही ? मध्य प्रदेश बिहार आंध्र प्रदेश कर्नाटक9. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते निवडा. 23 34 56 ? 133 79 87 81 8910. जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार असलेला अधिकारी कोण ? कर्झन वायली जनरल डायर लॉर्ड कर्झन कमिशनर रँड11. खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही ? वीर करुण रौद्र आश्रय12. दोन संख्यांची बेरीज 78 व फरक 44 आहे तर त्या संख्यांचा गुणाकार किती असेल ? 1440 3432 1037 371013. सोडवा. 5 10 15 2514. पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील चौथे कोणते ? मु न स य दा ज य मु स न15. दोन संख्यांचा गुणाकार 972 असून त्यांचा ल.सा.वि 108 आहे तर त्या संख्यांचा म.सा.वि किती ? 12 18 9 3 Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Very nice test Sir
15/12
Nice test sir
Nice sir 15/15
15 marks
14 mark
Very nice sir
15/11
11
11