Police Bharti Exam 09 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/07/2022 1. खालीलपैकी संयोगचिन्ह कोणते ? ( – ) ( ! ) ( / ) ( : ) 2. एका वर्गात प्राण्याचे चित्र असलेल्या चौकोनी व षटकोनी अशा एकूण 44 पताका लावल्या पताकांच्या कोनांची संख्या मोजल्यास 224 भरते तर चौकोनी व षटकोनी पताकांची अनुक्रमे संख्या किती असेल ? 18 आणि 26 24 आणि 20 20 आणि 24 23 आणि 21 3. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. ईश्वर जन्मास घालतो त्याच्या पदरी …….. बांधतो. गाथन घर द्रव्य शेर 4. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते निवडा. 23 34 56 ? 133 87 81 79 89 5. ब्राझील या देशाची राष्ट्रभाषा कोणती ? इंग्रजी डोंगखा अरबी पोर्तुगीज 6. दोन संख्यांचा गुणाकार 972 असून त्यांचा ल.सा.वि 108 आहे तर त्या संख्यांचा म.सा.वि किती ? 18 12 9 3 7. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही ? मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश बिहार 8. खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे ? 1976 1848 1600 सगळे पर्याय बरोबर 9. सोडवा. 15 5 25 10 10. जालियनवाला बाग हत्याकांडास जबाबदार असलेला अधिकारी कोण ? लॉर्ड कर्झन कमिशनर रँड जनरल डायर कर्झन वायली 11. 1 ते 80 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती ? 80 640 1600 160 12. पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील चौथे कोणते ? मु न स य दा ज य मु न स 13. 120 मी.लांबीची रेल्वेगाडी एक खांब 8 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीचा ताशी वेग किती ? 27 किमी प्रति तास यापैकी नाही 52 किमी प्रति तास 54 किमी प्रति तास 14. दोन संख्यांची बेरीज 78 व फरक 44 आहे तर त्या संख्यांचा गुणाकार किती असेल ? 1440 3710 3432 1037 15. खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही ? करुण रौद्र वीर आश्रय Loading … Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Very nice test Sir
15/12
Nice test sir
Nice sir 15/15
15 marks
14 mark
Very nice sir
15/11
11
11