Police Bharti Exam 12 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/07/2022 1. 66 76 आणि 3? या तीन संख्यांची सरासरी किंमत 60 असेल तर प्रश्नचिन्हाच्या जागी …….. ही संख्या येईल. 2 6 8 42. 75² – 35² = ? 4000 4725 4400 16003. चंपारण्य सत्याग्रह : 1917 : ?: 1919 रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह खेडा सत्याग्रह चले जाव चळवळ असहकार आंदोलन4. पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच – असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर पोलीस सब इन्स्पेक्टर पोलीस इन्स्पेक्टर पोलीस हेड कॉन्स्टेबल5. 9 5 3 8 1 6 या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्येची बेरीज किती ? 1122221 1122220 1122020 12122206. 72 मीटर लांबीच्या तारेचे 8 मीटरचा एक याप्रमाणे तुकडे करायचे असल्यास किती ठिकाणी कापावे लागेल ? 9 8 7 107. निवडणूक आयोग खालीलपैकी कोणते कार्य करत नाही ते पर्यायातून निवडा. मतदान केंद्रांची स्थापना करणे. मतदार यादी तयार करणे. उमेदवारांचे नामांकन करणे. आचार संहिता लागू करणे.8. एक घड्याळ एका तासाला 3 मिनीटे पुढे जाते सोमवारी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले असता मंगळवारी दु 11 वाजता घड्याळ कोणती वेळ दाखवेल ? 9 वा 39 मि 8 वा 11 वा 12 वा 21 मि9. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा 98 87 77 68 ? 53 71 60 58 5910. खालील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. लाटणे – लाटणी सर्व पर्याय योग्य आहेत. गाडी – गाडी फुल – फुले11. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. घर ना दार देवळी बिऱ्हाड. शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेला व्यक्ती अतिशय गरीब व्यक्तीला मंदिरात राहावे लागणे. घर सोडून मंदिरात राहायला जाणे. परिस्थितीप्रमाणे वर्तन बदलणे.12. आज ऊन पडावे. – क्रियापदाचा अर्थ सांगा. विध्यर्थ आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ13. जर 2 म्हणजे 4 म्हणजे 8 8 म्हणजे 16 16 म्हणजे 32 तर 80 ही संख्या कोणत्या संख्येची दहापट असेल ? 32 16 8 414. एका चौरसाकृती बागेची लांबी 15 मीटर आहे या बागेला तारेचे चार पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मी रुपये 5 प्रमाणे किती येईल ? रू.1280 रू.1200 रू.1150 रू.124015. अंबुज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. कमळ आकाश शपथ पक्षी Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Very nice sir
Nice sir….
15 पैकी 13 मार्क मिळाले सर
15/15
13 marks
14
13
15 paiki 14