Police Bharti Exam 12 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/07/2022 1. 75² – 35² = ? 1600 4000 4725 44002. एका चौरसाकृती बागेची लांबी 15 मीटर आहे या बागेला तारेचे चार पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मी रुपये 5 प्रमाणे किती येईल ? रू.1200 रू.1280 रू.1240 रू.11503. अंबुज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. आकाश पक्षी शपथ कमळ4. जर 2 म्हणजे 4 म्हणजे 8 8 म्हणजे 16 16 म्हणजे 32 तर 80 ही संख्या कोणत्या संख्येची दहापट असेल ? 16 8 4 325. 9 5 3 8 1 6 या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्येची बेरीज किती ? 1122220 1212220 1122020 11222216. पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच – पोलीस सब इन्स्पेक्टर पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस इन्स्पेक्टर असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर7. चंपारण्य सत्याग्रह : 1917 : ?: 1919 चले जाव चळवळ खेडा सत्याग्रह असहकार आंदोलन रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह8. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा 98 87 77 68 ? 53 60 71 59 589. 66 76 आणि 3? या तीन संख्यांची सरासरी किंमत 60 असेल तर प्रश्नचिन्हाच्या जागी …….. ही संख्या येईल. 4 2 8 610. एक घड्याळ एका तासाला 3 मिनीटे पुढे जाते सोमवारी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले असता मंगळवारी दु 11 वाजता घड्याळ कोणती वेळ दाखवेल ? 9 वा 39 मि 8 वा 11 वा 12 वा 21 मि11. आज ऊन पडावे. – क्रियापदाचा अर्थ सांगा. संकेतार्थ स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ12. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. घर ना दार देवळी बिऱ्हाड. अतिशय गरीब व्यक्तीला मंदिरात राहावे लागणे. घर सोडून मंदिरात राहायला जाणे. शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेला व्यक्ती परिस्थितीप्रमाणे वर्तन बदलणे.13. खालील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. लाटणे – लाटणी गाडी – गाडी फुल – फुले सर्व पर्याय योग्य आहेत.14. 72 मीटर लांबीच्या तारेचे 8 मीटरचा एक याप्रमाणे तुकडे करायचे असल्यास किती ठिकाणी कापावे लागेल ? 8 9 7 1015. निवडणूक आयोग खालीलपैकी कोणते कार्य करत नाही ते पर्यायातून निवडा. आचार संहिता लागू करणे. उमेदवारांचे नामांकन करणे. मतदार यादी तयार करणे. मतदान केंद्रांची स्थापना करणे. Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
Very nice sir
Nice sir….
15 पैकी 13 मार्क मिळाले सर
15/15
13 marks
14
13
15 paiki 14