Police Bharti Exam 12

1. जर 2 म्हणजे 4 म्हणजे 8 8 म्हणजे 16 16 म्हणजे 32 तर 80 ही संख्या कोणत्या संख्येची दहापट असेल ?

 
 
 
 

2. अंबुज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

 
 
 
 

3. पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच –

 
 
 
 

4. 72 मीटर लांबीच्या तारेचे 8 मीटरचा एक याप्रमाणे तुकडे करायचे असल्यास किती ठिकाणी कापावे लागेल ?

 
 
 
 

5. एका चौरसाकृती बागेची लांबी 15 मीटर आहे या बागेला तारेचे चार पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मी रुपये 5 प्रमाणे किती येईल ?

 
 
 
 

6. 9 5 3 8 1 6 या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्येची बेरीज किती ?

 
 
 
 

7. निवडणूक आयोग खालीलपैकी कोणते कार्य करत नाही ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

8. 66 76 आणि 3? या तीन संख्यांची सरासरी किंमत 60 असेल तर प्रश्नचिन्हाच्या जागी …….. ही संख्या येईल.

 
 
 
 

9. एक घड्याळ एका तासाला 3 मिनीटे पुढे जाते सोमवारी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले असता मंगळवारी दु 11 वाजता घड्याळ कोणती वेळ दाखवेल ?

 
 
 
 

10. खालील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा.

 
 
 
 

11. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.
घर ना दार देवळी बिऱ्हाड.

 
 
 
 

12. 75² – 35² = ?

 
 
 
 

13. चंपारण्य सत्याग्रह : 1917 : ?: 1919

 
 
 
 

14. आज ऊन पडावे. – क्रियापदाचा अर्थ सांगा.

 
 
 
 

15. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा
98 87 77 68 ? 53

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

7 thoughts on “Police Bharti Exam 12”

Leave a Reply to Prathamesh jadhav Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now