Police Bharti Exam 14

1. राष्ट्रपतीचे पद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती काम पाहतात आणि तेही नसल्यास ………. ते पद
तात्पुरते सांभाळतात.

 
 
 
 

2. योग्य विधान निवडा.
विधान 1) महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्यप्रदेश राज्य आहे.
विधान 2) महाराष्ट्राच्या पूर्वेस गोवा हे राज्य आहे .
विधान 3) क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक आहे.

 
 
 
 

3. गडाच्या 1/4 पायऱ्या चढून झाल्यावर 240 पायऱ्या शिल्लक असल्यास गडाला पायऱ्या किती ?

 
 
 
 

4. दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम सारखा यासारख्या शब्दांचा वापर केल्यास ……….. अलंकार होतो.

 
 
 
 

5. क्रमाने येणारे पद निवडा
X/9 T/49 ? L/225 H/361

 
 
 
 

6. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.

 
 
 
 

7. दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत ?

 
 
 
 

8. एका चौरसाची बाजू शेकडा 30 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल ?

 
 
 
 

9. 95 + (8 × 12) + 12 – 9 = ?

 
 
 
 

10. सोडीयम या मुलद्रव्याची संज्ञा …… ही आहे .

 
 
 
 

11. खालील शब्दांपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता ?

 
 
 
 

12. साडे चार तासाचे सेकंद किती ?

 
 
 
 

13. एका सांकेतिक भाषेत TARGET हा शब्द tegrat असा लिहितात तर CHAPTER हा शब्द कसा लिहिला जाईल ?

 
 
 
 

14. 32 खुर्च्यांची किंमत 15872 रू आहे तर दोन खुर्च्यांची किंमत किती ?

 
 
 
 

15. एका पाढ्यातील सर्व अंकांची बेरीज 935 आहे तर तो पाढा कोणत्या संख्येचा असेल ?

 
 
 
 

Question 1 of 15



मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा

9 thoughts on “Police Bharti Exam 14”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now