Police Bharti Exam 14 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/07/2022 1. राष्ट्रपतीचे पद रिक्त असल्यास उपराष्ट्रपती काम पाहतात आणि तेही नसल्यास ………. ते पद तात्पुरते सांभाळतात. सरन्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पंतप्रधान लोकसभा सभापती2. खालील शब्दांपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता ? आरसा शरीर स्वच्छता शांती3. योग्य विधान निवडा. विधान 1) महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्यप्रदेश राज्य आहे. विधान 2) महाराष्ट्राच्या पूर्वेस गोवा हे राज्य आहे . विधान 3) क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक आहे. सर्व विधाने बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर केवळ विधान एक बरोबर केवळ विधान तीन बरोबर4. 32 खुर्च्यांची किंमत 15872 रू आहे तर दोन खुर्च्यांची किंमत किती ? 990 992 498 4965. 95 + (8 × 12) + 12 – 9 = ? 112 204 192 1946. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. बंधुता शौर्य चतुराई किरण7. क्रमाने येणारे पद निवडा X/9 T/49 ? L/225 H/361 P/121 Q/96 N/64 J/1218. साडे चार तासाचे सेकंद किती ? 16420 3600 2700 162009. एका पाढ्यातील सर्व अंकांची बेरीज 935 आहे तर तो पाढा कोणत्या संख्येचा असेल ? 17 15 19 1110. एका चौरसाची बाजू शेकडा 30 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल ? 69 % 66 % 56 % 60 %11. सोडीयम या मुलद्रव्याची संज्ञा …… ही आहे . S Na SO N12. दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत ? पोपट – राघू पल्लव तरू पर्वत – गिरी शैल अचल सर्व पर्याय योग्य आहेत. प्रेम – लोभ राग विरस13. गडाच्या 1/4 पायऱ्या चढून झाल्यावर 240 पायऱ्या शिल्लक असल्यास गडाला पायऱ्या किती ? 280 320 240 12014. एका सांकेतिक भाषेत TARGET हा शब्द tegrat असा लिहितात तर CHAPTER हा शब्द कसा लिहिला जाईल ? rcehtap ReTpAhC chapter retpahc15. दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम सारखा यासारख्या शब्दांचा वापर केल्यास ……….. अलंकार होतो. दृष्टांत रूपक उपमा अनन्वय Loading …Question 1 of 15 सर्व टेस्ट बघा प्रकरणानुसार टेस्ट सोडवा मित्रांनो , आजची टेस्ट तुम्हाला कशी वाटली? तुम्ही या टेस्ट मध्ये किती मार्क्स घेतले नक्की Comment करून कळवा
14 marks
15
9/15
13
13
15/15
Hii sir
15 /13
14